Type Here to Get Search Results !

About us

 आमच्या वेबसाइट विषयी : 

ॲक्टिव्ह एज्युकेशन RMD वेबसाईट मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे . ऍक्टिव्ह एज्युकेशन आर एम डी वेबसाईट मध्ये आपल्याला शैक्षणिक माहिती मिळणार असून सदर माहितीच्या आधारे आपण विद्यार्थी शिक्षक व पालकांना याचा नक्कीच फायदा होणार आहे


माझ्या विषयी :


श्री.रामप्रसाद माणिकराव डोईफोडे 

जन्म :- 10/10/1957  

पत्ता :- मु. हनवतरवेड 

पोस्ट. सावखेड तेजन  

ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा  


🔵 शिक्षण :- एम. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी)  बी. एड. एम. एड सी. सी.व्ही.जी. डी.एस.एम M.S. – CIT   

🔴 माध्यमिक :- 01/07/1983 ते 30/06/1995 संजय गांधी विद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा   

🔵कनिष्ठ प्राध्यापक :- 01/07/1995 ते 18/12/1998 संजय गांधी विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता.मेहकर जि. बुलढाणा  

🔴 ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग एक अधिकारी -  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र बुलढाणा जि. बुलढाणा (19/12/1998 ते 01/01/2003)  

🔵 प्राचार्य/कनिष्ठ प्राध्यापक - संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा (02/01/2003 ते 30/08/2010)  

🔴 मुख्याध्यापक प्राचार्य - सरदार वल्लभाई पटेल स्मारक शिक्षण समिती लोणार ता. लोणार जि. बुलढाणा  

🔵 सेवानिवृत्ती :- 31/10/2015  

🔴 शिक्षणाधिकारी अधिकारी - डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल .मानाजी नगर नर्हे .  मानाजी नगर, नर्हे पुणे. 411041

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.