Type Here to Get Search Results !

भारतीय संसदेच्या समित्या मराठी माहिती | Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

 भारतीय संसदेच्या समित्या मराठी माहिती | Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti


प्रस्तावना 


 Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण आपल्या ब्लॉग पोस्ट लेखामध्ये भारतीय संसदेच्या समित्या मराठी माहिती  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti या विषयावर माहिती चा अभ्यास करणार आहोत. आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना वाचनासाठी आवश्यक शेअर करा. 


आजच्या लेखामध्ये भारतीय संसदेच्या समित्या या संदर्भात माहिती अभ्यासण्याचे मुख्य कारण असे आहे की, या विषयावर  Key Word Generator मध्ये भारतीय संसदीय समित्या हा Keyword Search केला असता एकही ब्लॉगर ने या विषयावर माहिती दर्शक किंवा सर्च झाला नाही. म्हणून ब्लॉगर ने या विषयावर माहिती मार्गदर्शनपर लेख लिहिण्यास हाती घेतला आहे. करिता SEO फॅक्टर मध्ये शोध घेतला असता माहिती आढळून आली नाही.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahitiम्हणून हा लेख लिहिण्याची ब्लॉगरचे प्रोव्हिजन आहे.


भारतीय संसद ही लोकशाही ही एक प्रणाली आहे. या या संसदीय प्रणाली बाबत माहिती अभ्यासताना भारतीय संसदेच्या विविध समित्याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो,  Indian Parliamentary Committees In Marathi Mahitiआपण या लेखाच्या माध्यमातून स्पष्टपणे भारतीय संसदेच्या विविध समित्याबाबत मराठी भाषेतून अभ्यास पुढील प्रमाणे पाहू या.

Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti
Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti(toc)
भारतीय संसदेच्या समित्या Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti या विषयावर सविस्तर माहिती या लेखातून अभ्यास पूर्वक पाहणार आहोत. भारतीय संसदेला विविध कामात मदत करण्यासाठी संसदीय लोकशाहीमध्ये विविध प्रकारच्या समित्या स्थापन करण्याबाबत भारतात समित्या ची कार्यपद्धती च्या बाबत अवलंब 1954 मध्ये  करण्यात आली.


समित्या स्थापन करण्याची कार्यपद्धती. 


भारतात भारतात संसदेचे कामकाज व्यवस्थित रित्या चालण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करण्याचा अधिकार भारतीय संसदेला भारतीय राज्यघटनेने दिला आहे. त्यानुसार सर्वप्रथम समिती निर्माण करण्याबाबत चे विधेयक तयार केले जाते. त्यानंतर संपूर्ण विधेयक ज्या संसदीय सदस्यांनी तयार केले त्याचे वाचन प्रथम लोकसभेत केले जाते. ' Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti'अशा प्रकारचे संसदेत पाच वाचन होऊन विधेयकाला बहुमताने लोकसभा मान्यता देते.त्यानंतर ते विधेयक पुढील मान्यतेसाठी राज्यसभेकडे पाठवले जाते. राज्यसभेत सुद्धा संबंधित विधेयकाचे पाच वेळा वाचन होऊन विधेयक मंजुरीसाठी राज्यसभा समोर ठेवले जाते. राज्यसभेने मान्यता दिल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात करण्यासाठी संबंधित लोकसभा व राज्यसभा मान्यतेनंतर ते बहुमताने मंजूर झालेले विधेयक राष्ट्रपतीच्या सही साठी पाठवले जाते. Indian Parliamentary Committees In Marathi Mahitiराष्ट्रपती संपूर्ण विधेयकाचा अभ्यास करतो. हे विधेयक राष्ट्रपती स्वतःकडे सहा महिने ठेवू शकतो. सहा महिन्यानंतर राष्ट्रपती त्या विधेयकावर सही करतात. राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. जर राष्ट्रपतीने सही केली नाही तर परत एकदा लोकसभा व राज्यसभा हेच विधेयक पूर्वीप्रमाणेच ठराविक कार्यपद्धती नुसार मंजूर करून राष्ट्रपती कडे पाठवले जाते. मात्र दुसऱ्या वेळेस राष्ट्रपतीला विधेयकावर सही करावीच लागते आणि अशा रीतीने विधेयकाचे रूपांतर कायद्यात होते. म्हणूनच कोणतीही समिती तयार करताना वरील पद्धतीत कार्यपद्धती पूर्ण करून समिती निर्माण केली जाते. Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti च्या विविध समित्या स्थापन करण्याचा अधिकार संसदेला आहे. 


संसदेला आपल्या कार्यात सहकार्य करण्यासाठी विविध समित्या स्थापन करण्याचा अधिकार असल्यामुळे आतापर्यंत वेळोवेळी नियमानुसार संसदेने म्हणजेच भारतीय संसदेने 15 समित्या स्थापन केल्या आहे . Indian Parliamentary Committees In Marathi Mahitiत्या सर्व समित्याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो या लेखात पुढील प्रमाणे पाहू या.

1) लोक लेखा समिती  Public Accounts Committees 

2) अंदाज समिती 

3) सार्वजनिक निगम समिती 

4) कामकाज सल्लागार समिती

5) प्रवर समिती

6) अर्ज समिती

7) विशेष अधिकार समिती

8) प्रदत्त विधान समिती

9) सरकारी आश्वासन समिती

10) सभासदाच्या गैर हजरी बाबत समिती

11) नियम समिती

12) अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती 

13)इतर मागास कल्याण समिती 

14)महिला सबलीकरण समिती 

15)विशिष्ट हेतूने प्रेरित केलेली समिती


उपरोक्तपणे एक ते पंधरा भारतीय संसदेच्या विविध समित्या बाबत सविस्तर माहिती मित्रांनो या लेखात आपण पुढील प्रमाणे पाहू या.

=================================================================

1) लोक लेखा समिती (Parliament Committees)

स्थापना

लोक लेखा समितीची स्थापना 1921 मध्ये झाली. 

रचना

लोक लेखा समिती मध्ये कमाल 22 सदस्य आहेत. या 22 सदस्य पैकी लोकसभे मधून 15 सदस्य दरवर्षी निवडले जातात. राज्यसभा मधून सात सदस्य दरवर्षी निवडले जातात. 

कार्यकाल

लोक लेखा समितीचा कार्यकाल एक वर्षाचा असतो. 

अध्यक्ष

विरोधी पक्षाचा सदस्य हा लोक लेखा समितीचा अध्यक्ष असतो. ही प्रथा 1967 पासून सुरू झाली आहे. 

कार्य

भारतीय संरक्षण, रेल्वे विभाग, भारतीय कर रचना नागरी विकास आणि केंद्र सरकारच्या विविध योजनेचा ताळेबंद विषयी भारताच्या नियंत्रक व लोक लेखा परीक्षकांनी सादर केलेले वार्षिक लोक लेखा अहवालाची तपासणी करणे. राष्ट्रपतीने सादर केलेल्या वार्षिक अहवालाची तपासणी करणे. भारतीय खर्चाचा अनुमान म्हणजेच अंदाजपत्रक योग्य प्रकारचे आहे किंवा नाही हे तपासण्याचे काम लोक लेखा समितीला पूर्ण करावी लागते".https://en.wikipedia.org/wiki/List_of_Indian_parliamentary_committees"

=================================================================

2) अंदाज समिती (Estimate Committees)

स्थापना 

भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात 1921 मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. त्याचबरोबर स्वातंत्र्यानंतर जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार अंदाज समिती 1950 मध्ये स्थापन करण्यात आली. 

रचना 

अंदाज समितीमध्ये एकूण 30 सदस्य संख्या आहे. तिसरी सदस्य लोकसभे तून निवडले जातात. राज्यसभेचा सदस्य या समितीत नसतो. दरवर्षी सदस्यांची निवड केली जाते.

कार्यकाल 

अंदाज समितीचा कार्यकाल एक वर्षाचा असतो.

अंदाज समितीचे कार्य 

अंदाजपत्रक तील खर्चावर देखरेख ठेवणे. 


निधीचा विनियोग खर्च संदर्भातील सरकारची विविध मंत्रालय व विभागामार्फत केल्या जाणाऱ्या सर्व कामांची छाननी करणे.


सर्व मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती मागवणे. 


भारतीय प्रशासनात अर्थव्यवस्था व कार्यक्षमता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पर्यायी धोरणाची माहिती शासनास सुचवणे.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

3) सार्वजनिक निगम समिती (Committees On Public Undertakings)

स्थापना 

कृष्ण मेनन समितीच्या शिफारशीनुसार या समिती ची स्थापना भारतात 1964 मध्ये करण्यात आली आहे. 

रचना 

सार्वजनिक निगम समिती एकूण सदस्य संख्या 22 आहे. 

लोकसभेतून 15 सदस्य निवडले जातात. 

राज्यसभेतून 07 सदस्य निवडले जातात.

असे एकूण 22 सदस्य असतात. 


कार्य 

विशिष्ट शासकीय उद्योग यांचे लेखा परीक्षण करणे. 

सार्वजनिक निगम यांचे लेखा परीक्षण करणे. 

खाजगी संस्थेचे लेखापरीक्षण करणे. Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

4) कामकाज सल्लागार समिती (Advising Work Committees)

भारतीय संसदेतील लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये ही समिती अस्तित्वात आहे. लोकसभेची वेगळी समिती आहे. राज्यसभेची वेगळी समिती आहे. 

रचना 

लोकसभा कामकाज सल्लागार समितीची सदस्य संख्या 15 आहेत. 

राज्यसभा कामकाज सल्लागार समितीची सदस्य संख्या 11 आहेत. 

अध्यक्ष 

लोकसभा कामकाज सल्लागार समितीचा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्ष हाच या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 

राज्यसभा कामकाज समिती चा अध्यक्ष म्हणजे उपराष्ट्रपती हा या समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. 

समितीचे कार्य. 

लोकसभा कामकाज सल्लागार समिती लोकसभेतील विधेयक बाबत  चर्चे संबंधी योग्य निर्णय घेण्याचे कार्य करते. 

राज्यसभा कामकाज सल्लागार समिती राज्यसभेतील विधेयका संबंधी चर्चेत सहभाग घेऊन योग्य निर्णय घेण्याचे काम करते.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

5) प्रवर समिती (Pravar Committees)

रचना 

प्रवर समितीमध्ये सदस्य संख्या निश्चित नसते. आवश्यकतेनुसार आवश्यक तेवढे सदस्य निवडले जातात. 

अध्यक्ष 

समितीतील एकूण सदस्य पैकी एकाची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. पण या समिती सभागृहाचा उपाध्यक्ष जर अगोदरच सदस्य म्हणून निवड झाली असेल तर त्याला अध्यक्ष बनवण्यात यावे अशी प्रथा आहे. त्यामुळे सभागृहाचा उपाध्यक्ष हा कधी कधी समितीत सदस्य असल्यामुळे तो अध्यक्ष म्हणून या समितीचे कामकाज पाहतो. 

समितीची निर्मिती 

संसदेला कामकाज करण्यासाठी विशिष्ट काळासाठी एखाद्या विधेयकावर चर्चा करण्याची गरज भासल्यास गरजेनुसार ही समिती नियुक्त केली जाते. आवश्यकता नसेल तर या समितीची नियुक्ती केली जात नाही. संसदेच्या इच्छेनुसार नियुक्त केलेली समिती म्हणजे प्रवर समिती होय. 

कार्य 

संसदेच्या कार्यात विशिष्ट काम असतो चर्चा घेणे आवश्यक असल्यास संसद या समितीची निर्मिती करून त्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी निर्माण झालेली समिती असल्यामुळे तेवढ्या काळात विधेयकावर चर्चा करते. 

विसर्जन 

संसदेच्या कामकाज संपल्यानंतर आवश्यकता नसल्यामुळे या समितीचे विसर्जन केले जाते. 

विशिष्ट कारणास्तव निर्माण करण्यात आलेली ही अस्थायी समिती आहे. ही स्थायी समिती नाही.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

6) अर्ज समिती (Application Committees)

अर्ज समिती ही संसदेच्या दोन्ही सभागृहात कार्यरत असणारी समिती आहे ‌. लोकसभेसाठी स्वतंत्र समिती आहेत. राज्यसभेसाठी स्वतंत्र समिती आहेत. म्हणजेच दोन्ही सभागृहात ही समिती अस्तित्वात आहे. 

रचना 

लोकसभेमधील अर्ज समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 15 असते. या 15 सदस्याची नियुक्ती पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ नियुक्ती करत असते. 

राज्यसभा मधील अर्ज समितीमध्ये एकूण सदस्य 10 आहेत. या सर्व सदस्यांची नियुक्ती भारताचा उपराष्ट्रपती करतो. 

कार्य 

लोकसभे कडे नागरिकांनी एखाद्या विषयावर याचिका सादर केली असेल तर त्या याची तिची छाननी करण्यासाठी लोकसभेत अर्ज समिती काम करते. याचाच असा अर्थ होतो की, आलेल्या याचिके ची छाननी करणे. 

राज्यसभेकडे नागरिकांनी एखाद्या विषयावर याचिका दाखल केली तर त्या याचिकेच्या संदर्भाने याचिकेचा अर्थ लावून छाननी करणे हे कार्य अर्ज समितीला म्हणतात. 

तर राज्यशास्त्र मध्ये काही लोक या समितीला याचिका समिती असेही सुद्धा म्हणतात.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

7) विशेषाधिकार समिती (Committees on privileges)

विशेष अधिकार समिती ही संसदीय समिती


 असून दोन्ही सभागृह साठी एकच समिती आहेत. 

रचना 

विशेषाधिकार समितीची एकूण सदस्य संख्या 25 आहे.

लोकसभे मधून या समितीवर 15 सदस्याची निवड लोकसभा सदस्य मधून केली जाते. राज्यसभे मधून या समितीत 10 सदस्य राज्यसभा च्या सदस्या मधून निवड केली जाते.

कार्य 

विशेषाधिकार समिती ही सभागृहाचे विशेष अधिकार यांचे जतन करते. 

लोकसभेच्या सदस्यांचे विशेष अधिकारांचे जतन करते. कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये याकडे विशेष लक्ष देते. राज्यसभा सदस्यांच्या विशेष अधिकारांचे जतन करून त्यांचे भंग होणार नाही याकडे कटकशाने कर्तव्य दक्षतेने कार्य पार पाडत असते. 

म्हणजेच संसदेच्या विशेषाधिकारांचे जतन करण्याचे काम समितीला करावे  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

8) प्रदत्त विधान समिती (Committees On Subordinate  Legislation)

प्रदत्त विधान समिती लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहाच्या वेगवेगळ्या समित्या आहेत. एक समिती लोकसभा मधून नियुक्त केली जाते तर दुसरी समिती राज्यसभेतून नियुक्त केली जाते. याचाच सोप्या अर्थ म्हणजे दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या समित्या अस्तित्वात आलेल्या आहेत. 

रचना 

लोकसभा प्रदत्त विधान समितीची सदस्य संख्या 15 आहेत. 

राज्यसभा प्रदत्त विधान समितीची सदस्य संख्या 15 आहेत.

अध्यक्ष नियुक्ती 


समितीमध्ये एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष यांची निवड दोन्ही समिती नियुक्त सदस्या तून केली जाते.

कार्य 

कायद्याच्या संदर्भाने कलमे तयार करणे. 

उपकरणे तयार करणे. 

कायद्यातील नियम आणि उप नियम तयार करून व्याख्या स्पष्ट करणे. 

सभागृहात कायदा तयार करताना कायद्याला लागणाऱ्या आवश्यक बाबीच्या संदर्भात कलमे आणि उप कलमे तयार करून देण्याचे कामकाज ही समिती करत असते.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

9) सरकारी आश्वासन समिती 

संसद साठी दोन्ही सभागृहामिळून एकच समिती ही अस्तित्वात आलेली असते.


रचना 

या समितीमध्ये जास्तीत जास्त 15 सदस्य असतात. 

एक सदस्याची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते. तर एक सदस्याची निवड उपाध्यक्ष म्हणून केली जाते. तसेच या समितीमध्ये एक सचिव सुद्धा असतो.


कार्य 

भारत सरकार म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ होय. या मंत्रिमंडळाने जनतेला दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केली किंवा नाही याबाबत संपूर्ण चौकशी करून मंत्रिमंडळाकडून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करणे योग्य आहे किंवा नाही याबाबत संपूर्ण तपासणी करून अहवाल भारत सरकारला सादर करणे हे मुख्य काम आहे. जनतेच्या आश्वासनाच्या संदर्भा मधील मंत्रिमंडळां नी दिलेले आश्वासने तपासण्याचे काम होय.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

10) सदस्यांच्या गैरहजेरी बाबत समिती. 


सदस्यांच्या गैरहजेरी बाबत समिती ही फक्त लोकसभेत च असते. ही लोकसभेची च समिती आहे. अशा प्रकारची समिती राज्यसभेत कोणत्याही प्रकारे अस्तित्वात अद्याप पर्यंत आलेली नाही. 

रचना 

सदस्यांच्या गैरहजेरी बाबत समिती ची किमान सदस्य संख्या 15 एवढी असते.

कार्य 

सदस्याच्या गैरहजेरी बाबत समितीचे कार्य म्हणजे संसदेच्या कार्याच्या संदर्भात किंवा एखाद्या बैठकीच्या संबंधात विशेषता अधिवेशन काळात किंवा मंत्रिमंडळाने बनवलेल्या बैठकीच्या संदर्भात अनुपस्थित राहायचे असल्यास म्हणजेच गैरहजर राहायचे असल्यास संबंधित सदस्यांना या समितीकडे सर्वप्रथम अर्ज सादर करून या समितीची पूर्व परवानगी घेऊनच गैरहजर राहता येते. या समितीने परवानगी दिल्यानंतर सदस्याला बैठकीस अनुपस्थित राहता येते. सदस्याने अशा प्रकारे समितीची परवानगी घ्यावी नंतर अनुपस्थित राहावे. सदस्याने असे न केल्यास बैठकीच्या नियमाचा भंग म्हणून संबंधित सदस्या वर संसदेमार्फत किंवा सरकारमार्फत कारवाई होऊ शकते.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

11) नियम समिती (Rules and Regulations committee)

नियम समिती ही संसदीय समिती आहेत. लोकसभा व राज्यसभा यांच्यासाठी स्वतंत्र वेगवेगळ्या समित्या आहेत. लोकसभेची नियम समिती एक आहेत तर राज्यसभेची एक नियम समिती आहेत.

रचना 

लोकसभा नियम समितीमध्ये 15 सदस्य असतात. 

राज्यसभा नियम समितीमध्ये 16 सदस्य आहेत. 

अध्यक्ष 

लोकसभा नियम समिती चा अध्यक्ष लोकसभेचा अध्यक्ष हा पदसिद्ध अध्यक्ष असतो.

राज्यसभा नियम समितीचा अध्यक्ष भारताचा उपराष्ट्रपती हा पदसिद्ध अध्यक्ष असतो ‌.


कार्य 

सभागृहाचे कामकाज नियमानुसार होते किंवा नाही हे पाहण्यासाठी ही समिती अस्तित्वात आली आहेत. सभागृहाच्या कामकाज पद्धती आवश्यकतेनुसार आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यासाठी ही समिती दोन्ही सभागृहामध्ये अस्तित्वात आहे.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

12) अनुसूचित जाती जमाती कल्याण समिती.

संसदेची संसदीय एकच समिती दोन्ही सभागृह मिळून संयुक्तरित्या स्थापन करण्यात आलेली आहे. 


रचना 

अनुसूचित जाती जन जमाती कल्याण समितीमध्ये लोक एकूण सदस्य संख्या 30 आहे. या 30 सदस्यांपैकी राज्यसभेचे दहा सदस्य तर लोकसभेचे 20 सदस्य समाविष्ट या समितीत असतात. 


अध्यक्ष 

एकूण 30 सदस्य पैकी एक जणांची निवड अध्यक्ष म्हणून केली जाते तर एक जणांची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते. या समितीमध्ये पण एक सचिव असतो. सर्व रेकॉर्ड पाहण्याचे काम या समिती सचिव कडे कार्य असते. 


समितीचे कार्य 

अनुसूचित जाती व अनुसूचित जन जमाती यांच्या कल्याणासाठी योग्य प्रकारचे महत्त्वपूर्ण काम करण्याचे उद्देश ठेवून स्थापन केलेली समिती ही जनकल्याण आधारावर विविध योजना राबवण्याचे कार्य ही समिती करीत असते. 

अनुसूचित जाती व जनजाती आयोगाच्या अहवालाचे परीक्षण करण्याचे कार्य ही समिती पाहते.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

13) इतर मागासवर्गीय कल्याण समिती (Order Backward Classes Committees)

लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहाची संयुक्त समिती आहेत. दोन्ही सभागृह साठी एकच समिती आहे. 

रचना 

इतर मागास कल्याण समितीमध्ये एकूण सदस्य संख्या 30 आहे. 

लोकसभा तून 20 सदस्यांची निवड या समितीवर होते. 

राज्यसभेतून 10 सदस्यांची निवड या समितीवर होते. 


समितीचे कार्य 


इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी चे कल्याण करण्यासाठी ही समिती स्थापन केली असून या समितीमार्फत ओबीसी चे कल्याण करण्याचे कार्य ही समिती करत असते.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

14) महिला सबलीकरण समिती. 

महिला सबलीकरण समिती ही संयुक्त समिती असून लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त विद्यमान ने स्थापन करण्यात आलेली महिलांसाठी ची समिती आहे. 


रचना 

मला सबलीकरण समितीची सदस्य संख्या एकूण 30 आहे. लोकसभेचे 20 सदस्य या समितीवर नियुक्त केले जातात. राज्यसभेचे एकूण 10 सदस्य या समितीवर नियुक्त केले जातात.


अध्यक्ष 

या समिती सदस्य तून एक एक अध्यक्ष म्हणून नियुक्त केला जातो तर एक उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केला जातो. अनुभवी सदस्यांना सहसा नियुक्त करण्याची पद्धत आहे. 


समितीचे कार्य 

महिलांचे सशक्तीकरण करणे 

महिला चे सबलीकरण करणे. 

महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे. 

महिलांच्या उन्नतीसाठी कार्य करणे. Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=================================================================

15) विशिष्ट हेतूने प्रेरित समिती 

संसद समोर अनेक प्रश्न निर्माण होत असतात. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये. काही प्रश्न मर्यादित स्वरूपाचे वेळेवर उपस्थित झालेले प्रश्न असतात. असे प्रश्न सोडवण्यासाठी संसद जवळ वेळ कमी असतो. त्यामुळे विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन संसद एक नवनियुक्त समिती नियुक्त करण्यात येते. उदाहरणार्थ. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना साठी नियुक्त केलेली समिती होय. 

या समितीमध्ये वेळेनुसार अध्यक्ष व सदस्यांची गरजेनुसार अनुभवी आणि तज्ञ व्यक्तीची निवड सरकार मार्फत केली जाते. व या समितीकडे दिलेल्या प्रश्नाच्या संदर्भात सखोल अहवाल तयार करण्यासाठी विशिष्ट कालावधी देण्यात येतो. त्या कालावधीत समितीने संपूर्ण दिलेल्या प्रश्नाच्या संदर्भात अहवाल तयार करून सरकारला मर्यादित वेळ सादर करण्याचे बंधन असते. उदाहरणार्थ आठवा वेतन आयोग स्थापन करण्यासाठी नियुक्त केलेली समिती म्हणजे विशिष्ट हेतूने प्रेरित केलेली समितीच होय. 

अशा प्रकारची नियुक्त केलेली समितीने संपूर्ण अहवाल तयार केल्यानंतर सरकारला सादर होतो व त्यानंतर या समितीचे सरकार विसर्जन करून टाकत असतात. म्हणजे ह्या संख्या वेळेवर उपस्थित होणाऱ्या प्रश्नावर आधारित असणाऱ्या समित्या असतात. या समितीची सदस्य संख्या ही सुद्धा वेळ नुसार च निश्चित केली जाते हे एक वैशिष्ट्य आहे.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti

=======================================================================

उपरोक्तपणे दर्शविल्याप्रमाणे 01 ते 15 समितीच्या संदर्भाने सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे. 


सारांश 


मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण संसदेच्या कामकाजात मदत करण्यासाठी वेळ नुसार स्थापन केलेल्या समितीच्या संदर्भात माहिती या लेखातून अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहेत. ब्रिटिश पार्लमेंट पासून तर आतापर्यंत अनेक प्रकारच्या अशा विविध संसदीय समित्या वेळेनुसार संसदीय कामात मदत करण्यासाठी भारत सरकारने स्थापन केल्या आहेत. समिती बाबत चा अवलंब करण्याची कार्यपद्धती व्यवस्थितपणे अंमलात आणण्यासाठी भारत सरकारने 1954 मध्ये संसदीय कायदा पास करून वेगवेगळ्या कामासाठी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून तर आतापर्यंत आणि ब्रिटिश पार्लमेंट पासून म्हणजेच 1921 पासून अशा प्रकारच्या संसदीय समित्या स्थापन करण्याची प्रथा भारतात निर्माण झाली. म्हणूनच निरनिराळ्या हेतूने प्रेरित होऊन संसदीय कामकाजात मदत करण्यासाठी संसदीय समित्या अस्तित्वात आल्या आहेत. वरील प्रमाणे आपण सर्व समस्यांचा सविस्तर अभ्यासही केलेला आहे.  Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti


मित्रांनो आपणास हा लेख आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी दोस्त मित्रांना अवश्य पाठवा किंवा शेअर करा. जर लेखांमध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्याचे आपणास आढळून आले तर ब्लॉगरला ब्लॉग पोस्ट कॉमेंट बॉक्स मध्ये करून आवश्यक कळवा. आपण सुचवलेल्या प्रतिक्रिया आणि त्रुटी तपासल्यानंतर बरोबर असल्यास तत्काळ दुरुस्त करून लेख अद्यावत करण्यात येईल. Indian Parliamentary Committees In Marathi Mahiti


 FAQ


1) भारतीय संसदीय कार्यपद्धतीचा अवलंब केव्हापासून झाला आहे? 

उत्तर-भारतीय संसदीय कार्यपद्धतीचा अवलंब 1954 पासून झाला आहे.

2) लोक लेखा समितीची सदस्य संख्या सांगा? 

लोक लेखा समितीची सदस्य संख्या 22 आहे.

3) विरोधी पक्षाचा सदस्य अध्यक्ष कोणत्या समितीचा असतो? 

लोक लेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी पक्षाचा सदस्य असतो. 

4) अंदाज समिती कोणत्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली आहे? 

जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार अंदाज समिती अस्तित्वात आली आहेत.

5) सार्वजनिक निगम समिती मध्ये राज्यसभेचे किती सदस्य असतात? 

उत्तर-सार्वजनिक निगम समितीमध्ये राज्यसभेचे सात सदस्य असतात. 


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख अवश्य वाचा.


संसदीय लोकशाही

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation