Type Here to Get Search Results !

एकाग्रता मराठी माहिती | Concentration Marathi Mahiti


 एकाग्रता मराठी माहिती  | Concentration Marathi Mahiti 


प्रस्तावना 


 Concentration Marathi Mahiti मित्रांनो, आज आपण नाविन्यपूर्ण विषयावर ब्लॉग पोस्ट लेख लिहिणार आहोत. ज्या विषयावर लेख लिहिणार आहोत. तो विषय म्हणजे एकाग्रता मराठी माहिती Concentration Marathi Mahiti  हा होय. प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वपूर्ण बाब आहेत. 


जेव्हां व्यक्तीचे विचार आणि कृती जेव्हा एकाच विषयावर केंद्रित होते तेव्हा त्यातून एक प्रचंड महान शक्ती निर्माण होते ती महान शक्ती सामर्थ्यशाली असते.  Concentration Marathi Mahiti अशा प्रकारची सामर्थ्यशाली शक्ती फक्त मनाच्या एकाग्रतेने निर्माण होऊ शकते. 


मित्रांनो, जेव्हा बहिर्गोल भिंग च्या माध्यमातून सूर्याची किरणे सूर्यप्रकाशात एकत्रित करून एका कागदावर ती किरणे धरली असता कागद पेट घेतो. असे का? होते. याचे मुख्य कारण म्हणजे एकाग्रता होय. म्हणूनच विद्यार्थ्यांनी किंवा सर्वसामान्य व्यक्तीने आपले जीवन संपूर्ण यशस्वी जगायचे असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. Concentration Marathi Mahiti  याच विषयावर आज आपण संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहूया. 

Concentration Marathi Mahiti
 Concentration Marathi Mahiti 



Concentration Marathi Mahiti (toc)

एकाग्रता मराठी माहिती  Concentration Marathi Mahiti 


मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयाच्या संदर्भात हा लेख लिहिण्यास हाती घेण्याचे मुख्य प्रयोजन असे आहे की, संपूर्ण जीवनात यशस्वी होण्यासाठी मन एकाग्रता होणे गरजेचे आहे.  Concentration Marathi Mahiti 


आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या क्षमता विखुरलेल्या स्थितीत असतात. या अनेक शक्ती पैकी म्हणजेच क्षमते पैकी महत्वपूर्ण क्षमता म्हणजे एकाग्रता याची जाणीव आपणास नसते. अशा अनेक प्रकारच्या क्षमता अंगी असूनही सुद्धा आपणास त्याबाबत माहिती नसते. अशा अनेक विखुरलेल्या क्षमता एकत्रित करून मित्रांनो आपण आणल्या तर जगातील अशक्य प्राय गोष्ट शक्यही व करू शकतो. ' Concentration Marathi Mahiti 'पण त्यासाठी कार्य करण्याची आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. 

उदाहरणार्थ 

सूर्याची अनेक किरणे सर्व दिशेला विखुरलेली आणि संपूर्ण जगभर पसरलेली असते. या सूर्यकिरणां ना एकत्रित करण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करण्यात येतो. सूर्याच्या प्रकाशाने सर्वसामान्यपणे कागद पेटवा ता येत नाही. परंतु सूर्याची किरणे आणि कागद या दोन गोष्टींमध्ये एक माध्यम म्हणून बहिर्गोल भिंग वापरला तर याचा काय परिणाम होतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. सूर्यकिरणे बहिर्गोल भिंगाच्या साह्याने एकत्रित करून त्या भिंग खाली कागद ठेवला असता सर्व सूर्यकिरणे एकत्रित होतात व एक चमकदार लाल स्वरूपाचा टप्पा कागदावर दिसतो. थोड्यावेळात त्या सूर्यकिरण च्या एकत्रिकरण मुळे कागदावरील ठिपका कागदाला पेटवतो. एवढे सामर्थ्य एकाग्रता या बाबी मध्ये आहेत. म्हणूनच तर सौर ऊर्जेचा शोध लागला. सौर ऊर्जा दुसरे तिसरे काही नसून बहिर्गोल भिंगाच्या माध्यमातून एकत्रित करून ऊर्जा निर्माण केली जाते तीच सौर ऊर्जा म्हणून आज जगभर प्रसिद्ध आहेत. यामधील मुख्य कारण म्हणजे सूर्यकिरण ची एकाग्रता.  Concentration Marathi Mahiti त्याचप्रमाणे मानवाच्या अंगी अनेक क्षमता असतात त्या सर्व क्षमता एकत्रित करून एकाग्रता केली तर भावी जीवनात विद्यार्थी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. 


एकाग्रता म्हणजे काय? 


मित्रांनो सर्वांना हा मुख्य प्रश्न भेडसावणारा प्रश्न आहे. तो भेडसावणारा प्रश्न म्हणजे एकाग्रता होय. मग नेमके एकाग्रता म्हणजे काय याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. एकाग्रता म्हणजे काय? याबाबत खालील वाक्याच्या आधारे आपल्या प्रश्नांचे उत्तर आपणास पुढील प्रमाणे मिळेल.


एकाग्रता ची व्याख्या 


मानवी शरीरातील आपले अवधान आपल्या सर्व मनातील चित्तवृत्ती जेव्हा एकाच ठिकाणी केंद्रित होतात . मनातील सर्व क्षमता एकाच ठिकाणी केंद्रित होणे म्हणजे एकाग्रता  होय.


एकाग्रता संकल्पना चे महत्त्व 


वर्ग एकच आहे. समजा वर्ग दहावा आहे. वर्गात 50 विद्यार्थी आहेत. सर्व 50 विद्यार्थ्यांना बोर्डाचा अभ्यासक्रम एकच आहे. सर्व शिक्षक सारखेच आहेत. सर्वांना एकदाच एकाच वेळी एक शिक्षक एखादा विषय सर्वांसाठी सारखेच अध्यापन करून शिकवत असतो. काही विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होतो.  Concentration Marathi Mahiti तर काही विद्यार्थ्यांचा अभ्यास फारसा तेवढा चांगला होत नाही. असे का होते? 


विविध स्तरावरून आलेले विद्यार्थी आणि शिक्षक या सर्वांचा विचार करता सर्वच वातावरण सारखे प्राप्त झाले असतानाही सुद्धा विद्यार्थ्यांच्या प्रगतीकडे पाहिले तर प्रगती सारखीच दिसून येत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मनातील विविध क्षमतेची एकाग्रता काही विद्यार्थी यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. व असे विद्यार्थी शिक्षकाच्या अध्यापनाकडे काळजीपूर्वक लक्ष देतात. म्हणून त्यांचा अभ्यास इतर मुलांपेक्षा चांगला होतो. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांमध्ये क्षमता भरपूर असूनही त्यांच्यामध्ये एकाग्रता दिसून येत नाही. ते विद्यार्थी कधीही एकाग्रता एकत्र करून काळजीपूर्वक शिक्षकाच्या अध्यापनाकडे लक्ष देत नाही म्हणूनच एकाग्रता चे महत्त्व हे फार मोठे आहे. एकाग्रता च्या महत्त्व मुळे विद्यार्थी भावी आयुष्यात उज्वल यस संपादन करू शकतो. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी आपल्यातील विविध क्षमता ओळखून त्या सर्व क्षमता ना एकत्रित करून एकाग्रतेने काळजीपूर्वक कार्य करणे. त्यामुळे तन मन आणि धन एकत्रित करून काळजीपूर्वक अभ्यास करणारा विद्यार्थी भावी जीवनातील भारताचा आदर्श नागरिकही सुद्धा ठरू शकतो. असे म्हणणे काहीसे वावगे होणार नाही.  Concentration Marathi Mahiti म्हणूनच एकाग्रता मनाची स्थिती असणे ही महत्वपूर्ण बाब असल्यामुळे एकाग्रता चे महत्व उपरोक्त दर्शविल्याप्रमाणे आपण पाहिले आहे. 


उदाहरणार्थ 


मित्रांनो, येथे आपण शेतकऱ्यांचे उदाहरण घेऊया. अ नावाचा एक शेतकरी आहे. त्याच्याजवळ एक एकर शेती आहे. शेती चौरस आकाराची काळीभोर सर्वच संपूर्ण एक एकरात आहे. याच शेतीमध्ये शेतकऱ्याने एकाग्रतेने परिश्रम घेऊन कष्ट करून शेतीची मशागत केली आहे असे समजा. पावसाळा सुरू झाला. शेतकऱ्याने शेतीमध्ये सोयाबीनचे बियाणे पेरली. सर्व 100 % बियाणे यांची उगवण शक्ती दिसून येत नाही. 80 टक्के बियाणे यशस्वी होऊन उगवतात व रोपटे तयार होते. पुढे शेतकऱ्याची मशागत सुरूच असते पण शेवटी शेतकऱ्याने जर सोयाबीनच्या प्रत्येक झाडाचे निरीक्षण केले तर सर्वच झाडांना सारख्याच सोयाबीनच्या शेंगा येत नाही. एका झाडाला दहा शेंगा असू शकतात तर एखाद्या झाडाला 100 शेंगा ही सुद्धा असू शकतात.  Concentration Marathi Mahiti असा फरक का होतो? हा तर विचारपूर्वक निर्माण झालेला महत्त्वपूर्ण प्रश्न आहे? 


या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहेत. बियांमध्ये उगन्या च्या क्षमतेमध्ये सारखेच पणा विखुरलेला नसतो. प्रत्येक बियाणाला च्या बियांमध्ये वेगवेगळी क्षमता असते. त्या क्षमतेनुसार ते उगवतात त्याच क्षमतेनुसार त्या बियाणाला शेंगा तशाच प्रकारे धारण होतात म्हणजेच झाडाला दिसून येतात. येथे सुद्धा एकाग्रता हीच महत्वपूर्ण गुणधर्म दिसून येतो म्हणून एकाग्रता याबाबतचे महत्व वरील दोन उदाहरण च्या सहाय्याने आपणासाठी स्पष्ट केले आहेत. Concentration Marathi Mahiti 


एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावे?


काही प्रश्न विद्यार्थ्यांच्या जीवनाशी व यश संपादन करण्याची निगडित आहे. त्यामुळे या विषयावर सुद्धा या लेखातून स्पष्टपणे माहिती नमूद करण्याची गरज आहे. एकाग्रता ही विद्यार्थी स्तरावरील महत्वपूर्ण क्षमता आहेत. ज्या विद्यार्थ्यांजवळ एकाग्रता ही क्षमता विकसित झाली आहे त्यांना परीक्षेत भरपूर गुण प्राप्त होतात. सर्वच विद्यार्थ्यांना सारखेच गुण प्राप्त न होण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची एकाग्रता क्षमता ही वेगवेगळी आहे. एकाग्रता ही फक्त दैवी देणगी नाही तर आपल्यातील विविध क्षमतेची मिळालेली सुप्त गुण असणारी क्षमता एकत्रित रित्या कार्य करणारी विकसित झालेली एकाग्रता होय. एकाग्रता विकसित करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण घटक आहेत. म्हणजेच एकाग्रता वाढवण्यासाठी काय करावे? कोणते घटक वापरावे? कोणते उपाय करावे?  Concentration Marathi Mahiti या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाग्रता विकसित करण्यासाठीच्या खालील महत्वपूर्ण घटकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. 


एकाग्रता विकसित करण्याचे घटक 


१)ज्याचे ध्येय निश्चित त्याची एकाग्रता उत्तम 

२)आवड निर्माण करा 

३)ध्यान व दीर्घ श्वसन 

४)अभ्यासाला पूरक वातावरण निर्माण करा 

५)अभ्यासाची वेळ 

६)आहारावर नियंत्रण 

७)विश्रांतीसाठी सलग भेट 

८)खेळ 

०९)व्यायाम 

१०)शाबासकी

वरील अनुक्रमे एक ते दहा घटकांच्या संबंधी खालील प्रकारे मित्रांनो आपण अभ्यास करूया. 


१) ज्याचे ध्येय निश्चित त्याची एकाग्रता उत्तम. 


मित्रांनो, या मुद्द्याचे स्पष्टीकरण करताना एक उदाहरण देऊन स्पष्टीकरण करत आहे. उदाहरणार्थ-डोंबारी हा एक समाज आहे. या समाजाचे गावोगावी भटकत फिरत असताना वेगवेगळे डोंबाऱ्या चे खेळ खेड्या पासून तर शहरापर्यंत रस्त्या रस्त्यावर होत असतात. हे खेळ करून लोक भिक्षा मागत असतात. डोंबार्या च्या खेळा मधील एक महत्त्वपूर्ण खेळ म्हणजे तारेवरची कसरत होय. ही तारेवरची कसरत आपण पाहिली असेल. नसेल पाहिली तर कदाचित वेळ मिळेल तेव्हा अवश्य पहा. दोन टोकाला लोखंडी पोल उभे केले जातात. एका पोल पासून दुसऱ्या पूल पर्यंत एक दोरी किंवा तार बांधली जाते. त्या दोरीवर त्या डोंबाऱ्या ची लहानशी मुलगी एका टोकापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत हातात क्षितिज समांतर बांबू धरून चालत असते. कदाचित ही मुलगी खाली पडली तर शंभर टक्के मरण्याची भीती असते. पण विचार करा ही मुलगी खेळ करताना कधीच खाली पडत नाही. ती एका लोखंडे पुलापासून दुसऱ्या लोखंडी पोल पर्यंत बांधलेल्या दोरीवर येणे जाणे करत असते. हातात फक्त क्षितिज समांतर वेळू असतो. कधी विचार केला आपण ती मुलगी खाली का पडत नाही. पडली तर परिणाम नक्की माहित आहे ती मुलगी मेल्याशिवाय राहणार नाही. पण मुलगी केव्हाच खाली पडत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे त्या मुलींचे ध्येय निश्चित असते.  Concentration Marathi Mahiti 


ध्येय निश्चित असून चालत नाही तर मनाची एकाग्रता ही आवश्यक असते. त्या मुली जवळ मनाची शंभर टक्के एकाग्रता करून ध्येय निश्चित केलेले असते ते म्हणजे हातात आडवा बांबू धरून एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत जाणे. सतत सराव करून ध्येय निश्चित केल्याप्रमाणे मनाची एकाग्रता चा पुरेपूर अवलंब केलेला असतो. विद्यार्थ्याला ही जीवनात हेच करायची आहे.  या उदाहरणावरून आपणास नक्की खात्री येईल की, ध्येय निश्चित केले. ध्येय नुसार मनाची एकाग्रता निश्चित केली तर यश आल्याशिवाय राहत नाही. अतिशय सोप्या भाषेत ब्लॉगर ने उदाहरण दिले आहेत. अशीच परिस्थिती विद्यार्थ्यांच्या जीवना वरची तारे वरच्या कसरती च्या खेळा प्रमाणे असणे आवश्यक आहे. Concentration Marathi Mahiti 


विद्यार्थ्याला ही सराव करून ध्येय निश्चित डोळ्यासमोर ठेवून मनाची एकाग्रता चा पुरेपूर अवलंब करणे. 

विद्यार्थ्याचे ध्येय त्याच्या अवधान वर केंद्रित करून सतत डोळ्यासमोर व विचारांमध्ये प्रत्येक कृती करण्यासाठी अधिकाधिक काळ मनाची एकाग्रता विकसित करण्यास मदत होते 

विद्यार्थ्यांनी प्रथम ध्येय निश्चित करावे. ध्येय निशीत केल्यानंतर ध्येयाचा मार्ग निश्चित करावा. ज्या मार्गाचा अवलंब केला असेल त्याच मार्गाने मार्गस्थ व्हा. यासाठी आपल्यातील क्षमतेचा भरपूर वापर करून एकाग्रता काळजीपूर्वक हाताळा म्हणजे वेळ व श्रम वाया न जाता कमी वेळात आपले ध्येय पूर्ण होऊ शकते. ध्येय व मनाची एकाग्रता चांगली असणे आवश्यक आहे.  Concentration Marathi Mahiti त्यामुळे एकाग्रता विकसित होऊ शकते. 


२)आवड निर्माण करा


मित्रांनो, घरात कितीही गोंधळ असला तरी सुद्धा तुम्ही किंवा तुमचे विद्यार्थी दूरदर्शन वरील क्रिकेट खेळ आनंदाने पहात समजून येतात. घरात कितीही गोंधळ असला तरीही क्रिकेट पाहू शकता. याचे मुख्य कारण तुमच्या मनाची एकाग्रता फक्त टीव्हीवरील क्रिकेट मॅच कडेच काळजीपूर्वक लक्ष देऊन पाहण्यात असते. तर त्याच घरामध्ये गोंधळ असल्यास विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही. का करू शकत नाही? हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. जर घरात किती गोंधळ असला तरी क्रिकेट मॅच पाहू शकता मग अभ्यास का करू शकत नाही? 


या प्रश्नाचे उत्तर फार सोपे आहे. ते उत्तर असे आहे की, विद्यार्थ्यांना क्रिकेटची आवड असल्यामुळे घरात कितीही गोंधळ असला तरीही क्रिकेट एकाग्रचित्तेने पाहतात. क्रिकेटची आवड निर्माण झाल्यामुळे क्रिकेट बघतात. याउलट अभ्यासाची आवड निर्माण होत नसल्यामुळे घरातील गोंधळामुळे विद्यार्थी अभ्यास करू शकत नाही. 


म्हणूनच आवड निर्माण होणे ही महत्त्वपूर्ण पहिली पायरी असून त्या दिशेने वाटचाल एकाग्रतेने करणे ही दुसरी पायरी आहे. म्हणजेच येते स्पष्ट होते की, प्रथम आवड निर्माण करा. जगातील कोणतीही गोष्ट मित्रांनो, तुम्हाला अवगत करावयाची असेल तर प्रथम आवड निर्माण होणे आवश्यक आहे. आवड निर्माण झाली म्हणजे आपोआप मन एकाग्र होते. मन एकाग्र झाले म्हणजे आपल्या मनातील जेवढ्या क्षमता आहेत तेवढ्या क्षमता एकत्रित येतात . त्या सर्व क्षमता एकत्र आल्यामुळे मनाची एकाग्रता विकसित होण्यास सोपे होते. एकाग्रता निर्माण करण्याचा सोपा उपाय म्हणजे आवड निर्माण करणे होय.


आपल्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीच्या बाबत आपण केव्हाही कोणत्याही परिस्थितीत आपल्या मनाची मनस्थिती एका ठिकाणी केंद्रित करून एकाग्रता वाढवतो. एकाग्रता निर्माण झाली की अभ्यास होतो. अभ्यास करण्यासाठी आवड निर्माण होणे महत्त्वपूर्ण बाब आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो काही विषय आवडतात व काही विषय आपणास आवडत नाही त्यांना आपण न आवडणारे विषय असे म्हणतो. असे वर्गीकरण करू नका. आवडणारे विषय व न आवडणारे विषय असे वर्गीकरण करणे धोक्याची पातळी गाठन्या सारखे आहे. सर्व विषयांची प्रथम आवड निर्माण करा. त्यानंतर मनाची एकाग्रता करून अभ्यासाला सुरुवात करा. आवड आणि एकाग्रता ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्या दोन बाजू त्या नाण्यापासून आपणास वेगळ्या करता येत नाही म्हणूनच आवड व एकाग्रता तुम्ही एकमेकापासून वेगळ्या करू नका. Concentration Marathi Mahiti 


३) ध्यान व दीर्घ श्वसन 


विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्याच्या पूर्वी पाच किंवा दहा मिनिटे शांत ताठ बसा. आपले डोळे बंद करून संपूर्ण ध्यान श्वसनाकडे असू द्या. हळूहळू श्वसन घेण्यास सुरुवात करा. अतिशय जोराने किंवा अतिशय हलक्या पद्धतीने श्वसन करू नका. मध्यम मार्गाने श्वसन करण्यास सुरुवात करा. कारण श्वसन करताना विनाकारण शरीरावर किंवा श्वसन संस्थेवर ताण निर्माण होणार नाही. याकडे सुद्धा काळजीपूर्वक लक्ष असू द्या. श्वसन करण्याचे अनेक प्रकार आहेत. श्वसन करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण प्रकार म्हणजे प्राणायान हा एकमेव प्रकार श्वसन घेण्यासाठी उपयुक्त आहे. 

शांत, दीर्घ आणि नियंत्रित श्वसन केल्यास मित्रांनो, आपणास भरपूर प्रमाणात शरीरासाठी ऑक्सिजन प्राप्त होत असतो. हा प्राप्त झालेला ऑक्सिजन पुढे म्हणाला एकाग्र करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपयोगी ठरत असतो. ऑक्सीजन भरपूर प्रमाणामध्ये मिळाल्यास शरीर हलके हलके वाटण्यास सुरुवात होते. याचा परिणाम एकाग्रता वाढवण्यासाठी होऊ शकतो. अशा प्रकारे शांत व दीर्घ आणि नियंत्रित श्वसन प्रक्रिया केल्यानंतर अभ्यासाला आवश्यक बसा. त्यामुळे आपले संपूर्ण शरीर आणि मनाची स्थिती एकाग्रता पूर्वक तयार होऊन मनाची एकाग्रता स्थिती वाढते. एकाग्रता वाढल्यामुळे शंभर टक्के अभ्यास होण्यास मदत होते. व जीवनात या तत्त्वाचा वापर केल्यामुळे विद्यार्थ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहेत. ध्यान व दीर्घ श्वसन यांच्याकडे केव्हाही दुर्लक्ष करू नका. आपणास जेव्हा वेळ प्राप्त होईल  Concentration Marathi Mahiti त्यावेळेस शांत चित्तेने या मुद्द्या त स्पष्टीकरण केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी कार्य करावे.


४) अभ्यासाला पूरक वातावरण निर्माण करा. 


विद्यार्थी मित्रांनो ,जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यासाला पूरक असे वातावरण स्वतः निर्माण करून घ्या. अभ्यासाला बसणाऱ्या खोलीमध्ये किंवा अभ्यास रूम मध्ये आरामदायी बैठक व्यवस्था आधी पूर्ण करा. बैठक व्यवस्थेसाठी उपयोगात आणणारी खुर्ची किंवा आपले बसण्याचे ठिकाण हलणार नाही याची काळजी घ्या. 


सर्व वह्या पुस्तके यांचे वर्गीकरण करून घ्या. अभ्यासास आवश्यक असणाऱ्या सर्व साधन साहित्यांची उपलब्धता भरपूर प्रमाणात पूर्ण करून घ्या. अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य वेळेनुसार उपयोगात आणण्यासाठी भरपूर प्रमाणात उपलब्ध करून ठेवा. आपण ज्या ठिकाणी ज्या खोलीत अभ्यासाला बसणार आहे त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश व मोकळी हवा प्राप्त होईल अशाच प्रकारच्या खोलीची निवड अभ्यासासाठी करा. अभ्यासासाठी एखादे साहित्य प्राप्त न झाल्यास मनाची एकाग्रता बिघडण्याची दाट शक्यता असते. अभ्यास आवश्यक असणारे सर्व साहित्य अभ्यासाला बसण्याच्या अगोदर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे साहित्याचे नियोजन आणि वर्गीकरण करून वेळेनुसार ते साहित्य आपल्या अभ्यासात वापरावे.  Concentration Marathi Mahiti 


उदाहरणार्थ 


लढायला निघणाऱ्या सैनिकाने आपले हत्यार घरी ठेवल्यास काय परिणाम होईल याची कल्पना तुम्ही आवश्यक करा. 100% लढाईमध्ये पराभव होणारच कारण लढाईसाठी आवश्यक साहित्य त्यांनी सोबत न नेता घरीच ठेवून लढाईवर गेले.  Concentration Marathi Mahiti आपणास अभ्यासू रुपी लढाई पूर्ण करण्यासाठी सर्व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करणे ही आजच्या काळाची फार मोठी गरज आहे कारण या गरजे पोटी मनाची एकाग्रता वाढवण्याचा सर्वात मोठा हा उपाय वापरून एकाग्रता विकसित करणारा महत्वपूर्ण घटक आहे. या घटकाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 


५) अभ्यासाची वेळ 


विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्याची वेळ निश्चित करून वेळेचे नियोजन करा. कोणत्या वेळेस आपण जास्त अभ्यास करू शकतो ती वेळ निर्धारित करून ठेवा. म्हणजेच एकाग्रतेने कोणत्या वेळेस अभ्यास करणे योग्य आहेत याबाबत नियोजन करून ठेवा. कुठल्या वेळी आपण अभ्यास करू शकतो तो वेळ प्रथम जाणून घ्या. रात्री जागरण करून विद्यार्थी अभ्यास करतात आणि स्वतःची तब्येत बिघडून घेतात. शक्यतो रात्री उशिरापर्यंत जागरण करू नका. ऐन परीक्षेच्या वेळी रात्री उशिरा जागरण केल्यामुळे विद्यार्थी आजारी पडण्याची दाट शक्यता असते. म्हणून अभ्यासाची नियोजन हे नियमानुसार करा. रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे व सकाळी अभ्यास करण्याच्या संदर्भात नियोजन करावे. सकाळी लवकर अभ्यास करण्यास सुरुवात केल्यास वातावरण शांत असते. शांत वातावरणात जास्त तास अभ्यास एकाग्रतेने करता येतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचे वेळापत्रक निर्धारित करून वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास एकाग्रतेने केल्यास भावी आयुष्य 100% उज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. करिता अभ्यासाच्या वेळी कडे दुर्लक्ष करू नका. Concentration Marathi Mahiti 


6) आहारावर नियंत्रण


 विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करण्यासाठी मनाची एकाग्रता निर्माण होण्यासाठी आपणास काही पथ्ये पाळणे आवश्यक आहे. उपाशी पोटी अभ्यास करता येत नाही हे आपणास चांगले माहित आहेत. त्याचबरोबर पोटभर आहार घेतला असता आळस निर्माण होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणत्या प्रकारचा व कशा प्रकारचा आहार दैनंदिन जीवनात सेवन करणे आवश्यक आहे याचा सविस्तर अभ्यास करूनच मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी योग्य प्रकारचा आहार घेणे आवश्यक आहे. अतिशय गोड व पचन करण्यास जड पदार्थाचे सेवन करू नये. तसेच मसालेदार पदार्थ शक्यतो खाण्यासाठी विद्यार्थ्यांनी टाळणे आवश्यक आहे. पचनास जड व आरोग्यासाठी धोकेदायक पदार्थाचे सेवन केल्यामुळे पोटामध्ये गॅसेस तयार होतात. त्यामुळे ढेकर येण्यास सुरुवात होते. पोट साफ राहत नाही. सतत पोट दुखण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आहारावर शक्यतो हलक्या स्वरूपाचा घेण्यात यावा. सात्विक आहार घेतल्यास मनाची एकाग्रता वाढत असते. त्यामुळे आळस येत नाही. एकाच वेळी पोटभर न जेवता दिवसातून थोडे थोडे अन्न खात चार ते पाच वेळा जेवण करणे आरोग्यासाठी योग्य आहेत. त्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण न येता मनाची एकाग्रता वाढते.  Concentration Marathi Mahiti मनाची एकाग्रता वाढली म्हणजे अभ्यास व्यवस्थित नियोजनाप्रमाणे पूर्ण करता येतो.


7) सलग बैठक 


विद्यार्थी मित्रांनो सलग बैठक बाबत माहिती देणे आवश्यक असल्यामुळे या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती आवश्यक जाणून घ्या. अनेक असे काही विद्यार्थी आहे की, तासभर सलग न बसता अभ्यास करू शकत नाही. एका तासातच किंवा काही मिनिटातच विद्यार्थ्यांचे हातपाय दुखण्याची प्रक्रिया सुरू होते. अभ्यास करण्यात मन लागत नाही. अभ्यासात मन लागत नाही. अभ्यासात मन लागल्यामुळे मन इतरत्र भटकत असते. अभ्यासावरून लक्ष दुर्लक्ष होते. याचा कुठेतरी अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. 


 विद्यार्थी मित्रांनो मनाची एकाग्रता करायची असेल तर विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा कंटाळांना करता एक ते दोन तास सलग बैठक मारून अभ्यास करणे आवश्यक आहे. कितीही कंटाळा आला तरीही सुद्धा एक तासभर सलग बैठक मारून अभ्यास करत राहा. एक तासभर कंटाळा आला तरी सुद्धा एका जागेवरून उठून दुसऱ्या जागेवर जाऊन बसू नका. म्हणजेच सलग बैठकीवर नियंत्रण करून सलग निदान एक तरी तास अभ्यास करत बसा. मनाने एकत्र बसण्याची चिकाटी ठेवली तर शरीर साथ देते. काही विद्यार्थी तर सलग एका ठिकाणी बसून पाच ते सहा तास दिवसभरातून अभ्यास करतात. याचे मुख्य कारण असे आहे की, त्यांनी मनाची एकाग्रता आत्मसात केलेली असते. त्यामुळे त्यांना कंटाळा येत नाही. 


सुरुवातीच्या काही तासानंतर हळूहळू अभ्यास करण्याची विद्यार्थ्यांची कार्यक्षमता कमी होण्या स सुरुवात होते. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी तासभरानंतर मनाचा ब्रेक घेण्यास शिका. त्यामुळे शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण निर्माण होणार नाही. मनावरील ताण निघून गेल्यानंतर परत सलग अभ्यास करण्यास बसणे आवश्यक आहे. एका वाक्यात सांगायचे म्हटले तर सलग अभ्यास करण्याची सवय लावा . योग्य विश्रांतीस सलग बैठक मारून अभ्यासाला बसणे आवश्यक आहे. सलग अभ्यासावर नियंत्रण मिळवल्यास मनाची एकाग्रता सुधारण्याचा हा महत्त्वपूर्ण उपाय व विकास आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. Concentration Marathi Mahiti 


8) खेळ 


विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी तसेच एकाग्रता ची सवय वाढवण्यासाठी खेळ खेळणे हे पण आवश्यक आहे. खेळ खेळल्यामुळे मनाचा उत्साह वाढतो. उत्साह वाढल्यामुळे मनाची एकाग्रता सुद्धा वाढण्यास मदत होत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणारे खेळ खेळण्याची गरज आहे. उदाहरणार्थ बुद्धिबळ, कॅरम, मिकाडो, रिंगटोन्स आणि नेमबाजी ह्या प्रकारचे खेळ खेळणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे खेळ खेळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता वाढण्यासाठी अतिशय उपयुक्त फायदा झाल्याशिवाय राहत नाही. अभ्यासाला कंटाळा आला असता मध्ये खेळ खेळण्याची गरज आहे. खेळ खेळल्यामुळे मन हे मनोरंजक पद्धतीने काम करते. खेळ खेळल्यामुळे मनाची एकाग्रता 100% वाढल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो दररोज बुद्धीला व्यायाम होईल.  Concentration Marathi Mahiti अशा प्रकारचे खेळ खेळत जाणे.


9) व्यायाम 


विद्यार्थी मित्रांनो आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीराला व्यायामाची आवश्यकता असते. व्यायामामध्ये विद्यार्थ्यांना येत असलेले योगासने व प्राणायाम दररोज सकाळी करणे आवश्यक आहे. आरोग्य संपन्न जीवन साधण्यासाठी हजारो वर्षापासून ऋषीमुनी व्यायामाचे महत्त्व सांगत आहे. आज किती विद्यार्थी व्यायाम करतात याचे सर्वेक्षण होणेही आवश्यक आहे. शाळेच्या शारीरिक शिक्षण तासामध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम म्हणजे काय? हे सांगून व्यायाम घेणे आवश्यक आहे.

 

मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी जगभरातील सर्वच नागरिक व्यायामाकडे वळलेले आहे. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. व्यायामामुळे विद्यार्थ्यांची मनाची आणि शरीराची एकाग्रता वाढून आरोग्य संपन्न होते. पुरातन काळात गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये संपूर्ण अभ्यासक्रमातील 50% अभ्यासक्रम व्यायामावर आधारित असायचा. एका वाक्यात ही माहिती सांगणे एवढे सोपे नाहीत. फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. अभ्यास करण्यासाठी मनाची एकाग्रता वाढवण्याची गरज आहे. ही गरज काही अंशी व्यायामाच्या माध्यमातून वाढवता येते. हे सर्वच जगभरातील शिक्षण शास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहेत. व्यायामाशिवाय पर्याय नाही." साऊंड माईंड इज साऊंड बॉडी" हे तत्त्व लक्षात असू द्या. Concentration Marathi Mahiti 


10) शाबासकी 


विद्यार्थी मित्रांनो मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी शाबासकी हा घटक पण महत्वपूर्ण असा आहे. 

अभ्यासाची तळमळ असेल तर परिश्रम निम्मे काम करते तर उरलेले काम शाबासकीमुळे पूर्ण होत असते. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरून हात फिरवल्यानंतर त्याला जर शाबासकीचा शेरा दिला तर त्याची हमखास अभ्यास करण्याची एकाग्रता वाढल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना अधून मधून अभ्यासाची सिंहलोकन करून मनाची एकाग्रता वाढवत जाणे. येथे स्वतःचे कौतुक स्वतःच करणे आवश्यक झाले आहेत. स्वतःच्या अभ्यासाबद्दल स्वतः स्वतःनेच आपली पाठ थोपटली पाहिजे. इतराने दिलेल्या शाबासकी पेक्षा स्वतःच्या मनाची शबासकी सर्वात उत्तम गुणधर्म आहेत. स्वतःची शाबासकी स्वतः च केली तर एकाग्रता निर्माण होण्यास पोषक वातावरण प्राप्त होऊ शकते.  Concentration Marathi Mahiti 


एकाग्रता वाढवण्याचे उपाय 


विद्यार्थी मित्रांनो मनाची एकाग्रता वाढवायची असेल तर पुढील उपाय करणे गरजेचे आहे म्हणून लेखात दर्शविल्याप्रमाणे हे करा.  Concentration Marathi Mahiti 

  • शक्यतो शांत ठिकाणी अभ्यास करा. 
  • अभ्यासाच्या वेळी मीडियाचे साधने सर्व बंद करून ठेवा. 
  • अभ्यासाच्या वेळी आपला मोबाईल बंद करून ठेवा. 
  • अभ्यासाच्या वेळी टीव्हीवरील मालिका पाहू नका. 
  • विद्यार्थ्यांनी भिन्न लिंग बाबत आकर्षण वाढू देऊ नका. 
  • अभ्यासाच्या वेळी मनाची विकृत स्थिती होऊ देऊ नका. 
  • विद्यार्थ्यांनी व्यसनाधीन होऊ नये म्हणून व्यसन करू नका. 
  • परीक्षेत यश मिळणार नाही असा गैरसमज करून घेऊ नका. 
  • उज्वल आयुष्यासाठी घातक विचार मनात आणू नका. 
  • अभ्यास करताना मन विचलित होऊ देऊ नका. 
  • कोणतेही काम करण्याची तयारी असावी. 
  • एकाग्रतेचा भंग होणारी कोणती गोष्ट करू नका. 
  • मित्रमंडळी सोबत जाऊन हॉटल मध्ये पार्ट्या करू नका. 
  • अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहेत याकडे दुर्लक्ष करू नका. 
  • स्वतःचा विश्वास स्वतःवर ठेवा. 
  • दुसऱ्यावर विसंबून राहू नका. 
  • आपण जसा विचार कराल त्याप्रमाणे आपण घडाल. 
  • यशाचा विचार करा तर यश संपादन होईल. 
  • अपयशाचा विचार केला तर अपयशी व्हाल. 


एकाग्रतेचे महत्त्व 


विद्यार्थी मित्रांनो, जीवनात यशस्वी होण्यासाठी मनाची एकाग्रता वाढवणे आवश्यक आहे. एकाग्रता वाढल्यामुळे जगातील कोणतीही अशक्यप्राय गोष्ट शक्य करणे सोपे जाईल. जीवनात उज्वल भविष्य घडवणे आपल्याच हाती असल्यामुळे आपणच एकाग्र होऊन मनाची संतुलन स्थिती बिघडू न देता एकाग्रता प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्यासारखे होय. एकाग्रतेमुळे मन नेहमी प्रसन्न राहते. अनेक गोष्टी करण्याची उमेद निर्माण होत असते. " Concentration Marathi Mahiti "जगभरातील सर्वच नागरिकांना धावपळीच्या युगात एकाग्रता निर्माण करणे काळाची नितांत गरज आहे. 


एकाग्रता या शब्दाचा मराठी अर्थ 


एकाग्रता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मनाची संतुलित अवस्था स्वतःच निर्माण करून आपले उज्वल आयुष्य यशस्वी करण्यात मनाची संतुलित अवस्था परिपूर्ण असते. मनाची परिपूर्ण अवस्था म्हणजेच मनाची संतुलित अवस्था म्हणजेच एकाग्रता होय.


स्वामी विवेकानंद यांचे एकाग्रतेबाबत विचार 


भारतातील सन्मानित जगातील एकमेव हुशार व्यक्ती म्हणून परिपूर्ण ज्ञानसाधना प्राप्त करून आपल्या देशाला जगा त महान बनवणारे युगपुरुष म्हणजे स्वामी विवेकानंद होय. स्वामी विवेकानंद यांच्या विचाराप्रमाणे मन हे स्वतःच्या ताब्यात हवे. मनावर ताबा मिळवणे म्हणजे शरीरावर ताबा मिळवणे होय. शरीरावर ताबा मिळवल्यास मानवामध्ये एकाग्रता निर्माण होते. म्हणूनच योग आणि ध्यान एकत्र करून शांत वातावरणात मनात चांगले विचार निर्माण करून ध्यानस्थ झाला तर एकाग्रता प्राप्त होते. एकाग्रता हा मानवी जीवनाचा कळस आहे. मानवी जीवनाचा पाया म्हणजे मानवाची पाय होय. इमारतीचा मधला भाग म्हणजे शरीर होय. शरीर व डोके एकत्र करण्याचे काम पाठीचा कणा आणि मान करत असते. हे सर्व एकत्ररित्या कार्य करण्यासाठी एकाग्रता कळस आहे. हा कळस म्हणजे मानवी डोके होय. मानवी डोके म्हणजे डोक्यातील मेंदू होय. ह्या मेंदूवर ताबा मिळवणे म्हणजेच एकाग्रता मिळवणे. जर तुम्ही मेंदूला एकाग्र करून संपूर्ण शरीरावर ताबा मिळवल्यास एकाग्रता निर्माण होते. एकाग्रता निर्माण झाल्यास मानव ध्यानस्थ बसतो. ध्यानातून बुद्ध ज्ञान प्राप्त होते. बुद्धिप्राप्त झाल्यामुळे मानव जीवनात यशस्वी होतो. म्हणूनच राजकुमार सिद्धार्थ गौतम बुद्ध ध्यानस्थ होऊन वृक्षाखाली जाऊन बसले व जगातील ज्ञान प्राप्त केले व बोधिसत्त बनले. हे घडवण्याची क्रिया म्हणजे फक्त एकाग्रता हेच मुख्य लक्षण आहे. हेच उदाहरणे विद्यार्थ्यांनी आज वाचन करण्याची गरज आहे.  Concentration Marathi Mahiti 


सारांश 


संपूर्ण या लेखांमध्ये मित्रांनो मानवाला आपले आयुष्य उज्वल घडवायची असेल आणि जीवन यशस्वी करावयाचे असेल तर त्यासाठी आपल्या मनाची संतुलित स्थिती निर्माण करून एकाग्रता वाढवणे आजच्या आधुनिक काळातील महत्त्वपूर्ण गरज दिवसेंदिवस वाढवणे आवश्यक आहे. पण उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहिले असता एकाग्रतेचा भंग होताना दिसत आहे. एकाग्रता बाबत जगातील अनेक विद्यार्थी उदासीन दिसून येत असल्यामुळे ब्लॉगर ने या विषयावर लेख लिहिण्यासाठी हाती घेऊन लेख पूर्ण केला आहे. एकाग्रता मराठी माहिती या संदर्भाने भरपूर विवेचन या लेखात करण्यात आली आहे. आपण मित्रांनो हा लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या दोस्त मित्रांना म्हणजे वाचक प्रेमी वाचकांना वाचण्यासाठी आवश्यक शेअर करा. जर या लेखांमध्ये काही तांत्रिक अडीअडचण आपल्यासमोर निर्माण झाली तर निर्माण झालेल्या त्रुटी आणि आपल्या प्रतिक्रिया या ब्लॉगच्या ब्लॉग कॉमेंट बॉक्स मध्ये ब्लॉगरला जरूर कळवा. जर आपण व्यक्त केलेल्या त्रुटी किंवा प्रतिक्रिया योग्य असल्यास त्वरित पुन्हा लेख अद्यावत करण्यात येईल. मित्रांनो, ब्लॉग पोस्ट साठी लिहिलेल्या या लेखात येथे पूर्णविराम देत आहे. Concentration Marathi Mahiti 


FAQ

1) 'एकाग्रता' म्हणजे काय? 

उत्तर-आपले अवधान, आपल्या सर्व मनातील चित्तवृत्ती जेव्हा एकाच ठिकाणी केंद्रित होतात, त्याला 'एकाग्रता 'असे म्हणतात.


2) 'एकाग्रता 'विकसित करण्याचे किती घटक आहे?

उत्तर-'एकाग्रता 'विकसित करण्याचे 10 घटक आहे.


3) शरीर व मन संतुलित ठेवण्यासाठी कशाची गरज आहे? 

उत्तर-एकाग्रतेची गरज आहे.


4) कसरतीच्या खेळामधील डोंबाऱ्याची मुलगी तारेवर का चालते? 

मनाच्या एकाग्र स्थितीमुळे प्रथम एकाग्रता मनाची निर्माण करते. म्हणून ती एकाग्रचित्तेने तारेवरची कसरत करत असते.


5) विद्यार्थ्याला अभ्यास करण्यासाठी आज कशाची गरज आहे? 

उत्तर- लेखात सांगितलेल्या दहा घटकाचा विचार करून 

एकाग्रता निर्माण करण्याची गरज विद्यार्थ्यांना आहे.


अधिक माहितीसाठी आपण आमचे खालील लेख आवश्यक वाचा. 


अभ्यासाच्या पायऱ्या मराठी माहिती




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation