Type Here to Get Search Results !

संदर्भ साहित्य वापर मराठी माहिती | Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti

 संदर्भ साहित्य वापर मराठी माहिती | Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


प्रस्तावना 


Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti मित्रांनो, आज संदर्भ साहित्य वापर मराठी माहिती हा आपण ब्लॉग पोस्ट लेख नाविन्यपूर्ण निवडला असून त्या संदर्भामध्ये सविस्तर माहिती Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti या लेखाद्वारे स्पष्ट करणार आहोत. आपण लेख वाचल्यानंतर आपणास आवडल्यास आपल्या वाचक प्रेमी मित्रांना आवश्यक शेअर करावा. 


आजचा लेख संदर्भ साहित्य मराठी वापर Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti हा विद्यार्थी आणि शिक्षक या दोन घटकांसाठी महत्त्वपूर्ण लेख लिहिण्यासाठी निवडण्याचे मुख्य कारण म्हणजे अभ्यास करताना अभ्यासाला पूरक अशा संदर्भ साहित्याच्या प्रभावी वापराबद्दल माहिती या लेखातून स्पष्टपणे नमूद करणार आहे. 


मित्रांनो विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीमध्ये सर्वात महत्त्वाची मुख्य गोष्ट कोणती असेल तर ती गोष्ट म्हणजे अभ्यास करत असताना आपण पाठ्यपुस्तकच वापरतो. या पाठ्यपुस्तकाच्या वापरा बरोबरच इतर अनेक संदर्भ साहित्य उपलब्ध आहेत.Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  त्या सर्व साहित्याचा वापर करून जीवनात यशस्वी होण्यासाठी सिंहाचा वाटा जर कोणत्या घटकाचा असेल तर तो म्हणजे संदर्भ साहित्य साधनाचा प्रभावी वापर होय.

Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti
Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti(toc) 

संदर्भ साहित्य मराठी माहिती Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti या संदर्भाने सविस्तर माहिती या लेखांमध्ये मित्रांनो स्पष्टपणे नमूद करणार आहेत. या संदर्भातील संपूर्ण माहिती पुढे दर्शविल्याप्रमाणे ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट लेखासाठी प्रभावीपणे लेखन करून आपणास उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व वाचक प्रेमी व व्यक्तिमत्त्वांच्या विकासात घडवण्यासाठी अभ्यासाला इतर पूरक साहित्य साधनाचा प्रभावी वापर आपण या लेखातून पुढील प्रमाणे पाहू या. अभ्यासाला पूरक खालील संदर्भ साहित्याचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये खालील महत्वपूर्ण घटकाचा अभ्यास या लेखात स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे. 


1)पुस्तके 


मित्रांनो अभ्यास करण्यासाठी पुस्तके हे महत्त्वाचे संदर्भ साहित्य आहेत. अभ्यास करताना केवळ पाठ्यपुस्तकावर अवलंबून न राहता इतर विषयाच्या संदर्भाने अनेक प्रकारचे संदर्भ पुस्तके प्राप्त करून अभ्यास करताना त्या साहित्यांचा वापर करणे आवश्यक आहे. संदर्भ दर्शक पुस्तके व्यक्तीच्या ज्ञानात भर पाडते. व्यक्तीचे ज्ञान संवर्धन होते. अभ्यास करण्यासाठी अभ्यासाला पूरक जगभर सर्व विषयावर आधारित संदर्भ पुस्तके उपलब्ध आहेत. परीक्षेच्या दृष्टीने परीक्षांमध्ये चांगले गुण प्राप्त करण्यासाठी या संदर्भ पुस्तकांचा नक्की महत्वपूर्ण फायदा होतो. म्हणून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी संदर्भ पुस्तके यांची योग्य निवड करून त्या सर्व पुस्तकांचा अभ्यास करणे आजच्या काळाची महत्त्वाची गरज ठरली आहे. विषयाचे ज्ञान, आकलन व उपयोजन ह्या कौशल्यामध्ये विकास करण्यासाठी संदर्भ पुस्तके विद्यार्थ्यांनी अभ्यासणे आवश्यक आहे.Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


2)संदर्भ ग्रंथ 


शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व घटकांसाठी संदर्भ ग्रंथाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. संदर्भ ग्रंथ हे शास्त्रज्ञांनी किंवा विविध संशोधकांनी अभ्यास पूरक परिश्रम घेऊन तयार केलेले असतात. संदर्भ ग्रंथ फार मोठे असतात. हे संदर्भ ग्रंथ विचारवंतांनी अभ्यासासाठी तयार केली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाच्या शाखा अनेक आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अभ्यासासाठी संदर्भ ग्रंथाचा वापर करणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये संशोधन करण्यासाठी संदर्भ ग्रंथांची मदत होते. उदाहरणार्थ भारताचा शोध हा ग्रंथ भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला आहे. असे अनेक ग्रंथ सर्व विषयावर विचारवंतांनी लिहून ठेवले आहेत. अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी या संदर्भ ग्रंथाचा आवश्यक वापर केल्यास उच्च शिक्षणामध्ये व ज्ञानामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होते. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना तर ही महत्त्वाची गुरुकिल्लीच आहे.Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


3)शब्दकोश 


Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्दकोश चा संदर्भ ग्रंथ म्हणून वापर करणे आवश्यक आहे. मुळातच भाषा ही शब्दातून तयार होते. प्रथम भाषेचे वर्ण तयार केले जातात. वर्णावर आधारित अर्थपूर्ण शब्द तयार केले जातात. अनेक शब्दाचा वापर करून वाक्य तयार केले जाते. अनेक शब्दांचा विद्यार्थ्यांना अर्थ करण्यासाठी शब्दकोश वापरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ इंग्रजी या विषयासाठी तर शब्दकोश अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. शब्दकोशालाच इंग्रजीमध्ये डिक्शनरी असे म्हणतो. ह्या शब्दकोशामध्ये शब्दाचे अर्थ, व्याकरणाचे नियम, म्हणी आणि वाक्प्रचार असतात. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक घटकांनी आपल्या घरी आपण जी भाषा ,बोलतो ,लिहितो किंवा वाचतो त्या भाषेच्या संदर्भातील शब्दकोश आवश्यक आहे.' Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti'  शब्दकोश आवश्यक असण्याचे कारण म्हणजे आपल्या भाषेतील प्रत्येक शब्द चा अर्थ आपणास माहीत नसतो. माहित नसलेल्या शब्दांचा अर्थ शब्दकोशातून आपणास शोधून त्या शब्दाचा उपयोग अभ्यासात करू शकतो. 


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti मराठी भाषेमध्ये तर 50% शब्द आता इंग्रजी वापर सुरू झाला आहे. मराठी बोलणाऱ्या व्यक्तीला पेन या शब्दाचा मराठी पर्यायी शब्द सांगा ?असा प्रश्न विचारला असता. सांगता येत नाही. कारण मूळ मराठीचा विसर पडून आपण पाश्चिमात्य संस्कृतीकडे झुकलो आहेत. पेनाला मराठी त झिरपणी असे म्हणतात. हा तर शब्द कॅम्पुटर च्या रोबोट ला सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न रोबोट ने केला तरी सापडणार नाही. म्हणूनच अभ्यासासाठी आपल्या बोलीभाषीसाठी त्या संदर्भात महत्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून शब्दकोश चा वापर करणे आवश्यक आहे.


4) विविध ज्ञान शाखांचे कोश 


मित्रांनो, आजच्या परिस्थितीमध्ये ज्ञानाच्या शाखा एवढ्या विस्तृत झाल्या आहेत की अभ्यास करणाऱ्यांना सुद्धा कोणत्या शाखेचा अभ्यास करावा याबाबत कल्पनाही सुद्धा नसते. ज्ञान शाखा म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र ,जीवशास्त्र ,प्राणीशास्त्र ,वनस्पतीशास्त्र मानव वंश शास्त्र, इतिहास ,भूगोल आणि वैदिक शास्त्र असे कितीतरी शास्त्र विकसित झाले आहे. वरील कोणत्याही शाखेचा अभ्यास करताना शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना अभ्यास करताना त्या क्षेत्रातील अनेक शब्दांचे अर्थ शोधणे आवश्यक असते.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti विविध रचनाबाबत संकल्पना स्पष्टपणे ज्ञानकोशात देण्यात आलेल्या असतात. 

 उदाहरणार्थ

विविध शब्दांच्या व्याख्या आणि संज्ञा यांचा संपूर्ण अर्थासहित अभ्यास विविध ज्ञान शाखांच्या कशामध्ये उपलब्ध असतो. त्याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने विविध ज्ञानकोशाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. आपणास माहीत नसणारे उदाहरणार्थ रसायनशास्त्रातील सूत्र शोधायची असेल तर रसायनशास्त्राच्या संदर्भातील शब्दकोश बाजारातून खरेदी करून आणून ठेवावा. रसायन शास्त्रातील विविध संपूर्ण सज्ञा आणि सूत्रे तसेच अनु आणि रेणू याबाबत संपूर्ण संकल्पना रसायनशास्त्र विश्वकोशात प्राप्त होते. विद्यार्थी मित्रांनो आपण ज्या शाखेच्या विषयाचा अभ्यास करत आहोत." Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti "त्या संदर्भाने विषयाचे ज्ञान वाढवण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून ज्ञानकोशाचा वापर उपयुक्त ठरेल. अनेक विद्यार्थी संदर्भ साहित्याचा वापर करताना दिसून येत नसल्यामुळे ब्लोगर ने ब्लॉग पोस्ट साठी हा विषय निवडला आहे.


5) थिसाॅरस


थिसॉरस म्हणजे एका शब्दाचे अनेक पर्यायी शब्द होय.अभ्यास करताना परीक्षेसाठी अनेक शब्द दिले जातात. या शब्दाचे चार पर्याय दिले जातात. त्यापैकी एक पर्याय बरोबर असतो. इतर तीन पर्याय चूक असतात. विद्यार्थ्यांनी अचूक पर्याय शोधण्यासाठी ही संकल्पना पर्यायी शब्दातून पुढे आली. एकाच शब्दाचे अनेक पर्याय निघू शकतात ,उदाहरणार्थ आकाश, आभाळ, ढग , अवकाश हे चार शब्द वेगवेगळे आहेत पण पर्यायी शब्द आहे.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

उदाहरणार्थ 

 सर्व भाषेमध्ये एका शब्दाला अनेक पर्यायी शब्द असतात. एकाच पर्यायी शब्दाला विविध छटा असतात. उदाहरणार्थ अलंकार किंवा दागिने हे दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत पण या शब्दांना विशिष्ट प्रकारची छटा असलेली दिसून येते. मराठी भाषेमध्ये लेखक किंवा कवी कविता करताना तसेच लेखन करताना अलंकारिक भाषेत लिखाण करीत असतात. लिखाण करताना अनेक पर्यायी शब्द आपणास माहीत नसलेले लेखक लेखात शब्द वापरत असतो. कधी आपणास समानार्थी शब्द विचारले जातात. कधी आपणास विरुद्धार्थी शब्द सुद्धा परीक्षेत विचारले जातात. शब्दांचे भंडार विद्यार्थ्यांना पाठ पाहिजे असतात.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


परीक्षेत विशेष करून एमपीएससी परीक्षेमध्ये असे पर्यायी शब्द विचारू शकतात. वर्तमानपत्रावरील कोढे सोडताना अनेक व्यक्ती किंवा विद्यार्थी पाहतो. उभे आणि आडवे काही शब्द देऊन काही ठिकाणी रिकाम्या जागा दिलेल्या असतात. त्या रिकाम्या जागेमध्ये योग्य प्रकारचा शब्दाच्या अर्थाने पुढे योग्य येईल अशा प्रकारे शब्द निवडावा लागतो.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून थिसॉरस म्हणून वापर करत असतात. हे पण संदर्भ साहित्यच आहे.थिसॉरस म्हणजे शब्द भंडार होय. विद्यार्थ्यांनी हे शब्द भंडार आवश्यक वापरा. ज्ञानामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


6)विश्वकोश 


विश्वकोश हे महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य आहेत. कारण विश्वकोशामध्ये संपूर्ण विविध गोष्टी किंवा संकल्पना ह्या सचित्रित करून ठेवण्यात आल्या आहे. एखादी वस्तू दाखवून त्या वस्तूचे चित्र रेखाटलेले असते. व चित्रांच्या विविध भागांची नावे बाणाने दर्शविले जातात. विश्वकोशामध्ये सर्व विषयांसाठी सचित्र विश्वकोश जगभराने सर्व भाषेत तयार केलेले आहे. या विश्वकोशांचा संदर्भ ग्रंथ म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीने सर्वांगीण विकास घडवण्यासाठी वापर करणे आवश्यक आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये या संदर्भ साहित्याबाबत विवेचन केले आहे.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


जगातील विविध शास्त्र आणि विषय यांची सुव्यवस्थित मांडणी करून सचित्रित माहितीचा आधार घेऊन हे तयार केलेले असते. विश्वकोशामध्ये योग्य ठिकाणी आवश्यक ठिकाणी चित्र, आणि तक्ते देऊन संपूर्ण आकडेवारी सह वर्णन केलेले असते. शास्त्रज्ञांनी अत्यंत प्रयत्ना च्या साह्याने विश्वकोश तयार केले आहेत. तयार करण्याच्या पाठीमागचे मुख्य कारणम्हणजे जगभरातील त्या विषयाचे संपूर्ण ज्ञान सर्व जगातील देशांना वापरता येण्यासाठी आहे. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

उदाहरणार्थ 

 विश्वकोशाचे विविध खंड भाग एक ,भाग दोन, भाग तीन आणि भाग चार असे विविध विभागात तयार करण्यात आलेले असते. असे विश्वकोश गरीब विद्यार्थी विकत घेऊ शकत नाही म्हणून विविध शाळेने त्यांच्या ग्रंथालयामध्ये विश्वकोश विद्यार्थ्यांसाठी संदर्भ ग्रंथ म्हणून उपलब्ध करून ठेवले आहेत. संदर्भ ग्रंथ हे मौलिक विश्व खंड आहे किंवा विश्वकोश आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा साठा आणि संग्रह वाढवण्यासाठी विश्वकोश वाचणे आवश्यक आहे.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


7)वर्तमानपत्रे 


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti वर्तमानपत्रांचा सुद्धा समावेश संदर्भ साहित्यामध्ये आधुनिक काळात करण्यात आला आहे. जगामध्ये घडणाऱ्या प्रत्येक दैनिक घडामोडी बाबत अद्यावत माहिती वर्तमानपत्रातून विद्यार्थ्यांना प्राप्त होत असते. विशेषता स्पर्धा परीक्षेसाठी चालू घडामोडी वर आधारित माहिती ही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली असते. विद्यार्थ्याने परीक्षेच्या दृष्टिकोनातून संदर्भ साहित्य म्हणून नियमित दररोज वर्तमानपत्रे वाचणे आवश्यक आहे. वर्तमानपत्रातून सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, विविध विषयावर लेख, दैनिक बातम्या, प्रेरणादायी लेख, अग्रलेख, शैक्षणिक माहिती, दैनिक परिपाठ, विविध विषयावर आधारित माहिती, ताज्या घडामोडी आणि विविध मनोरंजक पर सर्व क्षेत्रावर आधारित माहिती पुरवठा करणारे दररोज दैनिक वृत्तपत्र प्रकाशित होत असते.

उदाहरणार्थ 

 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  दैनिक वृत्तपत्र विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण संदर्भ साहित्य अभ्यासाला पूरक म्हणून मित्रांनो, आवश्यक वापरा. म्हणूनच लोक सकाळी उठल्याबरोबर चहाच्या घेतल्याबरोबर दैनिक वृत्तपत्र यांचे वाचन करतात. विद्यार्थी मित्रांनो संदर्भ साहित्य म्हणून आपण दररोज दैनिक वृत्तपत्रे वाचून संदर्भ साहित्य म्हणून आवश्यक महत्त्वाच्या गोष्टीची नोंद किंवा नोट्स आपल्या डायरीमध्ये घेत चला. जीवनात याचा फार मोठा आपणास फायदा होणार आहे.


8)दूरदर्शन 


दूरदर्शन म्हणजेच टीव्ही होय. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रकारचे संदर्भ साहित्य रुपी माहिती प्रकाशित केली जाते, विद्यार्थ्यांसाठी पूर्वीच्या काळी बालचित्रवाणी दररोज प्रकाशित होत होती. विद्यार्थी मित्रांनो, टीव्हीवर अनेक संदर्भ साहित्य काही टीव्हीच्या चॅनलवरून प्रकाशित होत असते. उदाहरणार्थ पोगो, चॅनेल डिस्कव्हरी, हिस्टरी यासारखे टीव्हीवरील विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून उपलब्ध असणाऱ्या चॅनलवरील माहिती विद्यार्थ्यांनी संदर्भ ग्रंथ म्हणून टीव्हीवरून संपादित करावी. विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून टीव्ही वरून अनेक प्रकारची माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती विविध चॅनल मार्फत प्रत्यक्ष दाखवण्यात येते. प्रयोग करूनही सुद्धा दाखवण्यात येतात. टीव्हीच्या चॅनलवरील माहिती अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक असणारी आता विद्यार्थ्यांना विविध व्हिडिओच्या मार्फत जतन करूनही सुद्धा ठेवता येते. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ती माहिती विद्यार्थी पाहू शकतो. आजच्या आधुनिक युगात त जगभरामध्ये जवळजवळ 50 टक्के अभ्यास दूरदर्शन वरून प्रकाशित केला जातो. विद्यार्थ्यांनी दूरदर्शन हे संदर्भ साहित्य ज्ञान वाढवण्यासाठी वापरण्यास हरकत नाही. 


9)रेडिओ 


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti दूरदर्शन आल्यापासून लोकांचे रेडिओ कडील लक्ष कमी झाले आहेत. पूर्वी दूरदर्शन ज्यावेळेस अस्तित्वात नव्हते त्यावेळेस रेडिओच्या सहाय्याने अनेक शैक्षणिक कार्यक्रम आकाशवाणी केंद्रावरून विद्यार्थ्यांसाठी संदर्भ साहित्य प्रकाशित केलेले आहेत. आजही सुद्धा आकाशवाणी केंद्र सुरूच आहे. आकाशवाणी केंद्रावरून दररोज प्रकाशित होणाऱ्या सकाळ, दुपार आणि सायंकाळी देण्यात येणाऱ्या बातम्या वरून सुद्धा माहिती प्राप्त होऊ शकते. आज एफएम रेडिओचाहीसुद्धा वापर होतो आहे. एफएम रेडिओ संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थी वापर करू शकतो. कारण एफ एम रेडी वर सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारे विविध कार्यक्रम आकाशवाणी एफएम रेडिओ द्वारे दिवसभर प्रकाशित केले येतात. विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी माहिती एफ एम संदर्भ साहित्यातून प्राप्त करून ज्ञान संपादन पातळी वाढवण्यास मदत होते Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti . एफएम रेडिओ किंवा रेडिओ कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 


10)संगणक 

 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti आधुनिक डिजिटल युगामध्ये संगणक हे संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थ्यांचा वापर वाढलेला आहे. संगणका मधून विद्यार्थ्यापासून तर पदव्युत्तर अभ्यास क्रम पर्यंत त्याचबरोबर संशोधनात्मक माहिती संगणक या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त होते. संगणकावर चालवण्यासाठी अनेक प्रकारच्या सर्व विषयांच्या सीडी आणि डीव्हीडी बाजारात उपलब्ध आहेत. प्रत्येक वर्गानुसार वेगवेगळ्या सीडी आणि डीव्हीडी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी सीडी आणि डीव्हीडी च्या मार्फत संगणकातील माहिती साठवून ठेवता येते. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  गरज पडेल तेव्हा ती उपयोगी सुद्धा पडू शकते. गेल्या अनेक वर्षापासून अभ्यास करणाऱ्या मंडळींनी संगणकाची मदत घेतली आहे. अभ्यासासाठी संगणक उपयुक्त ठरत आहे

उदाहरणार्थ 

 संगणकाचा वापर वाढला आहे. संगणकाचे रूपांतर पुढे लॅपटॉप मध्ये सुद्धा करण्यात आले आहे. तेही एक संदर्भ साहित्यच आहे. विविध विषयाची माहिती तयार करून कॅम्पुटर मध्ये साठवून ठेवता येते. शालेय वर्गापासून तर संशोधनापर्यंत सर्व माहिती कॅम्पुटर मध्ये आपणास साठवून ठेवता येईल. संशोधनाच्या अनेक सीडी आणि डीव्हीडी सुद्धा उपलब्ध आहेत. डिजिटल युगातील हे एक संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थ्यांनी वापरणे.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti काळाची नितांत गरज ठरत आहे. 


11)मोबाईल 


मित्रांनो अगदी आताच्या काळात सर्वात महत्त्वाचे संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. ते साहित्य म्हणजे मोबाईल होय. आज घराघरांमध्ये प्रत्येक व्यक्ती जवळ मोबाईलचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घराघरात मोबाईल उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी संदर्भ साहित्य म्हणून मोबाईलचा आवश्यक वापर करावा. मोबाईल आता फक्त संपर्काचे साधन राहिले नसून ते अनेक साहित्य आणि सुविधा पुरवणारे व आपल्या खिशात सहज मावणारे साहित्य आहेत. अगदी कमी किमतीत माफक दरात मोबाईल बाजारात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी संदर्भ साहित्य म्हणून अभ्यासाला पूरक प्रभावी साधनाचा वापर म्हणून मोबाईल चा वापर आवश्यक करा फक्त योग्य कारणासाठी कारण मोबाईलवर शैक्षणिक भरपूर माहिती उपलब्ध आहेत. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  खरे पाहिले तर मोबाईल म्हणजे "अल्लादिन चा चिराग" च ते बनले आहेत.


  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti ऑडिओ, व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनेक व्याख्या मोबाईल मध्ये पाठांतरासाठी साठवून ठेवता येतात मोबाईलच्या साह्याने कॅल्क्युलेटर पासून तर इंटरनेट पर्यंत संदर्भ साहित्य म्हणून भरपूर प्रमाणात विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून माहिती उपलब्ध आहेत. ह्या माहितीचा संदर्भ वापर म्हणून मोबाईल मार्फत करू शकता. आपल्याच आवाजात आपणच रेकॉर्ड करणे आणि आपणच वाचणे हाही सोपा मार्ग मोबाईल मुळे प्राप्त झाला आहे. मोबाईल मुळे गणितातील बेसिक क्रिया किंवा इतर विषयातील शब्द पाठांतर आणि पाढे पाठ करणे सोपे झाले आहेत. मोबाईल संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एवढा जवळ आला आहे की प्रवासाला निघाल्यावर प्रवासात तुमचा तो साथीदार आहेत. तुम्हाला तो योग्य मदत करणारा आहे.


 आपल्याला माहित नसणारी माहिती आपल्या मित्राकडून मोबाईलच्या द्वारे प्राप्त करता येते. व्हाट्सअप ,टेस्ट मेसेज, टेलिग्राम, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर यांच्या माध्यमातून माहितीचा साठा तुम्ही तुमच्या मित्राकडून तुम्हास माहित नसणारा अगदी दोन सेकंदात प्राप्त करू शकता एवढे मोठे प्रभावी संदर्भ साहित्य म्हणून डिजिटल युगात उपयुक्त ठरत आहेत. विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा योग्य वापर करून संदर्भ साहित्य म्हणून अभ्यासाचा प्रभावी घटक म्हणून आवश्यक वापर करण्यास काहीही हरकत नाही.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


सर्व विषयाचा अभ्यास मोबाईल मध्ये समाविष्ट केलेला आहे. जगातील सर्व साहित्य मोबाईलवर उपलब्ध त्वरित करता येते म्हणून दिवसेंदिवस संदर्भ साहित्य म्हणून मोबाईलचा वापर वाढत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मोबाईल वरदान ठरत आहे. मोबाईल वरदान आहे की शाप आहे हे तुम्ही ठरवा. इंग्रजी शब्दांचे अर्थासाठी डिक्शनरीची सुविधा मोबाईलवर उपलब्ध आहेत. गणितासाठी कॅल्क्युलेटर उपलब्ध आहेत. मोबाईलचा वापर विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या परीक्षा हॉलमध्ये करण्या स शासनातर्फे सक्त मनाई करण्यात आलेली आहेत. या संदर्भ साहित्याचा वापर आपण आपल्या घरी करू शकता. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti  परीक्षा हॉलमध्ये वापर करू शकत नाही. 12)इंटरनेट 


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti मित्रांनो संदर्भ साहित्य-साधनाचा प्रभावी वापर म्हणून आज इंटरनेटचा वापर सरास पणे करण्यात येत आहे. आपल्या अवतीभवती संपूर्ण इंटरनेटचे जाळे पसरलेले आहेत. इंटरनेट हे सुद्धा संदर्भ साहित्य म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञान संपादन करण्यासाठी उपयुक्त संदर्भ साहित्य आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक विषयाच्या बाबतची संपूर्ण माहिती इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इंटरनेटच्या साह्याने गुगल मीटिंग किंवा ऑनलाइन शिक्षण प्रक्रिया पूर्ण केल्या जातात. कोरोना काळात तर ऑनलाइन शिक्षण इंटरनेट द्वारे पूर्ण करण्यात शासन यशस्वी ठरले आहेत. आज घरी बसून जगात घडणाऱ्या संपूर्ण घडामोडीचे ज्ञान प्राप्त करून देणारे संदर्भ साहित्य म्हणजे इंटरनेट होय. इंटरनेटच्या अभ्यासक्रमातील प्रत्येक विषय हे आकृतीसह आणि चित्रदर्शक विशिष्ट अर्थासह अनेक भाषेत इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti इंटरनेटच्या माध्यमातून सर्व भाषेत सर्व वर्गांचे सर्व विषयांचे विस्तृत वर्णन व्हिडिओ मार्फत करण्यात आलेले आहे. जगातील आजपर्यंतची आतापर्यंत सर्व माहिती उपलब्ध करून जगभरातील अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातील ज्ञान शाखा आणि त्या ज्ञानशाखेत शिकवले जाणारे सर्व विषय सर्व माहिती सर्व ठिकाणी इंटरनेटवर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले आहे. इंटरनेट म्हणजे दुसरे तिसरे काही नसून ज्ञानाचा महासागर आहेत. हा महासागर तुमच्यापुढे ज्ञानरूपाने खुला करून देण्यात आला आहे. तारतम्याने भान ठेवून त्या महासागरात आवश्यक उतरा आणि महासागरातील ज्ञानरूपी मोती जरूर मिळवा. जगभरातील सर्व अभ्यासक्रम इंटरनेटवर संदर्भ साहित्य म्हणून 100% तुम्ही वापरू शकता यातील मात्र शंका नाही. 


13)पेन ड्राईव्ह 


पेन ड्राईव्ह ची तर किमया फार मोठी आहे. ज्ञान संपादन करण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून अगदी खिशात बाळगण्यासारखे शैक्षणिक साहित्य म्हणजे पेन ड्राईव्ह होय. मूर्ती लहान पण कृती महान ही मराठीतील म्हण पेन ड्राईव्ह साठी वापरणे काहीसे निराळे होणार नाही. पेन ड्राईव्ह मध्ये सर्व प्रकारचे संदर्भ साहित्य विद्यार्थी मित्रांनो आपणा साठवून ठेवता येते. वेळ येईल तेव्हा वापरता ही देखील येते. पेन ड्राईव्ह मध्ये दोन जीबी पेन ड्राईव्ह, चार जीबी पेन ड्राईव्ह, आठ जीबी पेन ड्राईव्ह, सोळा जीबी पेन ड्राईव्ह, 64 जीबी पेन ड्राईव्ह आणि 258 जीबी पेन ड्राईव्ह सर्वात जास्त किमतीचे बाजारात उपलब्ध आहेत.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti ह्या पेन ड्राईव्ह मध्ये अनेक कंपन्यांनी अनेक विषयांच्या संदर्भामध्ये माहिती तयार करून बाजारात विक्रीसाठी ठेवले आहे. 


आपणास ज्या विषयाचा पेन ड्राईव्ह हवा असेल त्या विषयाचा पेन ड्राईव्ह मार्केटमध्ये विकत मिळू शकतो. तो पेन ड्राईव्ह आपण खरेदी करून आपल्या कॅम्पुटर किंवा लॅपटॉपला जोडणी करून पेन ड्राईव्ह ओपन करून सर्व माहिती पेन ड्राईव्ह च्या साह्याने प्राप्त करू शकता. तुम्ही सुद्धा नवीन कोरा पेन ड्राईव्ह बाजारातून विकत घेऊन तुमच्या जवळची माहिती त्या पेन ड्राइव्ह मध्ये साठवून ठेवू शकता. वेळप्रसंगी ही माहिती आपणास उपयुक्त ठरू शकते. आज सरास पेन ड्राईव्ह चा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यालयात आणि प्रत्येक प्रयोगशाळेत तसेच विद्यालय आणि महाविद्यालय आणि संशोधन संस्था येथे सुद्धा पेन ड्राईव्ह चा वापर होत आहे.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti संदर्भ साहित्य म्हणून पेन ड्राईव्ह महान संदर्भ साहित्य आहे. 

उदाहरणार्थ 

पेन ड्राईव्ह मध्ये चित्र, आकृत्या ,व्हिडिओ आलेख, नकाशे, ऑडिओ व्हिडिओ आवाज यांच्या असंख्य क्लिप्स चे प्रकार फार लहान मध्ये सहज समाविष्ट करून विद्यार्थी पेन ड्राईव्ह चा वापर करत आहे. संगणकावर केलेली माहिती पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्या माहितीचे आपण प्रिटींग प्रत म्हणून प्राप्त करू शकता. पेन ड्राईव्ह हा फार महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो,  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी अभ्यास करण्यासाठी सरास पेंड डाळीचा वापर करावा करिता ब्लोगर ने ब्लॉक पोस्ट साठी हा नावीन्यपूर्ण विषय निवडलेला आहे.


14)शैक्षणिक खेळ 


मित्रांनो, संदर्भ साहित्य म्हणून अनेक प्रकारच्या खेळणी लहान मुलांसाठी मनोरंजक साधन म्हणून विचार करून तयार केलेल्या आहेत. शैक्षणिक साहित्य म्हणून जगभरात अनेक खेळ रूपाने शैक्षणिक खेळण्याचे असंख्य प्रकार उपलब्ध आहेत. याचाही वापर संदर्भ साहित्य म्हणून लहान मुलांसाठी उपयुक्त आहे  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti विज्ञान आणि गणित या विषयातील विशिष्ट प्रकारचे सिद्धांत सिद्ध करून दाखवण्यासाठी अनेक खेळण्या संदर्भ साहित्य म्हणून वापरून सिद्धांत सिद्ध केले जाऊ शकतात. खेळण्याच्या साह्याने स्वयंचलित प्रकल्पही सुद्धा तयार करण्यात आले आहेत. अनेक प्रकल्प, भाषा, गणित, इतिहास, भूगोल आणि विज्ञान या विषयासाठी संदर्भ साहित्य म्हणून शैक्षणिक खेळाच्या माध्यमातून खेळण्या तयार केल्या आहेत. या खेळण्याच्या साह्याने आपण गणितातील बेसिक प्रक्रिया उदाहरणार्थ गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, लसावी आणि मसावी अशा अनेक प्रकारच्या खेळण्याच्या साह्याने उपयोग करून शिकू शकता.


 Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti भाषा विषयातील वाक्य शब्द आणि व्याकरण शिकण्यासाठी सुद्धा शैक्षणिक खेळाचा फायदा होतो व संदर्भ साहित्य म्हणून वापरता येते. अनेक खेळण्यामधून आवाजही सुद्धा ऐकू येतो. मित्रांनो बाजारामध्ये सर्व विषयावर आधारित खेळण्यांच्या पेट्या तयार करण्यात आल्या आहेत.


15)पृथ्वीचा गोल 


भूगोल या विषयाचा अभ्यास करताना संदर्भ साहित्य म्हणून पृथ्वीचा गोल विद्यार्थी मित्रांनो आपण वापरू शकता. भूगोल हा एक शालेय जीवनातील असा विषय आहे की, ज्याचे वर्णन शाळेच्या वर्ग खोलीच्या चार भिंतीच्या प्राप्त होईलच असे सांगता येत नाही. जगातील अनेक अशा कल्पना आणि संकल्पना आहेत की त्या आपणास प्रत्यक्ष दिसत नाहीत परंतु भूगोलात स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पृथ्वीच्या गोल च्या साह्याने जगातील प्रत्येक देशाचे स्थान एका ठिकाणी बसून आपण अभ्यास करू शकतो.  Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 


अक्षांश म्हणजे काय? रेखांश म्हणजे काय? ह्या संपूर्ण कल्पना डोळ्याने दिसत नसल्या तरी सुद्धा भूगोला त्याचा अभ्यास करण्यासाठी आपणास संदर्भ साहित्य म्हणून पृथ्वीचा गोल वापरल्याशिवाय काहीच समजणार नाही. म्हणून या साहित्याचा वापर संदर्भ साहित्य म्हणून आवश्यक करा. भूगोलाची माहिती पुस्तक वाचून आपण अंदाज घेऊन करू शकत नाही. ती माहिती पृथ्वीचा गोल समोर ठेवूनच करू शकतो. उदाहरणार्थ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण. सूर्य एका ठिकाणी असून सर्व ग्रह त्यांच्या सभोवती फिरते आहेत ही संकल्पना भूगोलात पुस्तकातून स्पष्टीकरण केलेले आहेत Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti . पण प्रत्यक्ष प्रयोगाने सिद्ध करण्यासाठी भूगोलाच्या अभ्यासात फार मोठ्या प्रमाणात संदर्भ साहित्य निर्माण होण्याची गरज निर्माण झाली आहे.


16)नकाशा व आलेख 


मित्रांनो, नकाशा व आलेख हे अतिशय प्रभावशाली संदर्भ साहित्य म्हणून वापर करण्यासाठी अभ्यासात फार उपयुक्त आहे. आपल्या ज्ञान संपादन यात्रेचा सोबत असणारा मुख्य यात्रेकरू म्हणून नकाशा व आलेख आहेत. पुस्तकात दिलेली माहिती ही फक्त शब्दरूपात असते. प्रत्येक शब्दरूपात दिलेली माहिती वाचून आणि पाठ करून माहितीचे आकलन होईल असे सांगता येत नाही. शब्दरूप माहिती चे आकलन प्रक्रिया अवघड प्रक्रिया आहेत. ही प्रक्रिया सोप्या शब्दात मांडण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून नकाशा व आलेखाचा वापर केला जातो. आकृत्या, नकाशे, आणि आलेख स्वरूपात मांडलेली संबंधित माहिती स्मरणात राहण्यासाठी सोपी असते. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti 

 उदाहरणार्थ

 पृथ्वी खंड देश राज्य शहर गाव रस्ते जलमार्ग रेल्वे मार्ग भौगोलिक विविध आणि वैमानिक मार्ग यासंदर्भात माहिती प्राप्त करण्यासाठी पुस्तकाऐवजी संदर्भ साहित्य वापरून केलेला अभ्यासा स्मरणात राहत असतो. गुगलने तर गुगल मॅप तयार केलेला आहे. कोणालाही घरचा पत्ता सापडत नसेल तर आपण लाईव्ह करंट मॅप संबंधित व्यक्तीला मोबाईलवर पोस्ट करतो. त्या मॅपच्या साह्याने संबंधित व्यक्ती योग्य ठिकाणी पोहोचते. म्हणूनच या साहित्याला संदर्भ साहित्य फार पुरातन काळापासून तर आज पर्यंत वापर करताना दिसून येत आहे. भूगोल हा विषय आणि गणित हा विषय नकाशा आणि आलेखाशिवाय विद्यार्थ्यांना समजून सांगणे फार अवघड असते. Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti म्हणूनच शिक्षक अध्यापन करताना शैक्षणिक संदर्भ साहित्य म्हणून नकाशा आणि आले यांचा वापर नेहमी करतात.


17) इतर साहित्य


Sandrbh Sahitya Wapar Marathi Mahiti इतर साहित्य मध्ये संदर्भ साहित्य म्हणून गणित पेटी, विज्ञान पेटी आणि खेळणी पेटी यांचे संच तयार करून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतात. हे सर्व साहित्य संदर्भ साहित्य म्हणून व्यक्तीच्या अभ्यासात संदर्भ साहित्य म्हणून वापरण्यास हरकत नाही. त्याचबरोबर टाकाऊ पदार्थापासून टिकाऊ पदार्थ विज्ञान विषयांमध्ये तयार करून शैक्षणिक साहित्य तयार केले जात आहे. हे सर्व इतर साहित्याच्या प्रकारात समाविष्ट असते. शैक्षणिक क्षेत्रामध्ये अभ्यास करून जीवनात यशस्वी होण्यासाठी वरील संदर्भ साहित्याचा शंभर टक्के वापर करण्यास काहीच हरकत नाही.


सारांश 


विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या नाविन्यपूर्ण लेखांमध्ये शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी व अभ्यासात गती प्राप्त करण्यासाठी तसेच परीक्षेत यश संपादन करण्यासाठी संदर्भ साहित्याचा वापर प्रभावीपणे आजच्या डिजिटल आधुनिक युगात नाविन्यपूर्ण एक प्रभावी घटना होय. संदर्भ साहित्याचा वापर केल्यामुळे न आत्मसात होणारे शैक्षणिक ज्ञान आपोआप शैक्षणिक साहित्याचा संदर्भ चा वापर शिक्षणामध्ये प्रभावीपणे केल्यास अभ्यासाला पूरक अशी मदत होऊन व्यक्तीचे व्यक्तिमत्व सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्यामुळे आज आपण या लेखातून संदर्भ साहित्य मराठी माहिती हा लेख लिहून पूर्ण केला आहे. लेख वाचल्यानंतर आपणास काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा कोणत्याही प्रकारची त्रुटी आढळून आल्यास ब्लोगरला ब्लॉगच्या कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्यक कळवा. आपण केलेली सूचना, प्रतिक्रिया आणि त्रुटी अगदी तंतोतंत बरोबर असेल तर त्वरित या लेखांमध्ये दुरुस्ती करून हा लेख अद्यावत करण्यात येईल. 


FAQ

1) व्यक्तीच्या सर्वांगी विकासासाठी आधुनिक युगात अभ्यासाला पूरक म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर करावा? 

उत्तर-संदर्भ साहित्य चा वापर करावा.

2) आधुनिक युगात अतिशय सर्वात लहान संदर्भ साहित्य अभ्यासास पूरक कोणते आहे? 

उत्तर-पेन ड्राईव्ह

3) भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी संदर्भ साहित्य म्हणून कोणत्या गोष्टीचा वापर करावा? 

उत्तर- नकाशे व आलेख आणि पृथ्वीचा गोल असा वापर करावा.

4)थिसॉरस म्हणजे काय? 

उत्तर-थिसॉरस शब्दाचे भंडार होय.

5) नकाशा व आलेख हे संदर्भ साहित्य कोणत्या विषयासाठी वापरणे योग्य होईल त्या विषयाचे नाव सांगा?

उत्तर-भूगोल या विषयासाठी नकाशा व आले हे संदर्भ साहित्य वापरणे योग्य आहे.


अधिक माहितीसाठी खालील लेख आवश्यक वाचा. 


अभ्यासाचे शत्रूPost a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

activeeducation